शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

पतीपासून वेगळ्या राहणाऱ्या २९ वर्षीय महिलेने अल्पवयीन मुलाचं केलं लैंगिक शोषण आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 15:33 IST

Akola Crime News : २९ वर्षीय आरोपी महिला ही पतीपासून वेगळी राहते आणि एका दालमीलमध्ये कामाला जाते. अशात तिच्याजवळ तिच्या बहिणीची मुलगी असते.

अकोला - अकोल्यामधून अल्पवयीन मुलाच्या लैंगिक शोषणाची (Sexual Abuse) एक धक्कादायक घटना (Akola Crime News) समोर आली आहे. इथे एका महिलेवर अल्पवयीन मुलाचं लैंगिक शोषण केल्यावर आरोप आहे. दरम्यान पोलिसांनी तक्रारीनंतर पॉस्को अॅक्टनुसार, गुन्हा दाखल करत महिलेला अटक केली. २९ वर्षीय आरोपी महिला ही पतीपासून वेगळी राहते आणि एका दालमीलमध्ये कामाला जाते. अशात तिच्याजवळ तिच्या बहिणीची मुलगी असते.

आजतक डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपी महिलेची भेट ती जिथे कामाला जाते तिथे एका १७ वर्षीय मुलासोबत झाली होती. नंतर दोघांमध्ये ओळख वाढली. त्यानंतर त्यांच्यात शारीरिक संबंधही झाले. ३१ जानेवारीला आरोपी महिला तिच्या मोठ्या बहिणीच्या मुलीला सोडून अचानक गायब झाली. लहान मुलगी रडत होती. हे पाहून आजूबाजूच्या लोकांनी महिलेचा शोध घेतला. पण ती दोन दिवस काही परत आली नाही.

जेव्हा महिला बेपत्ता असल्याची सूचना पोलिसांना देण्यात आली तेव्हा एक अल्पवयीन मुलगाही बेपत्ता असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. पोलीस आधीच त्याचा शोध घेत होते. मात्र, ९ फेब्रुवारीला मुलगा अचानक घरी परतला.पोलिसांनी त्याची चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. त्याने जे सांगितलं ते ऐकून सगळेच हैराण झाले. 

मुलाने सांगितल्याप्रमाणे पोलिसांनी महिलेचा शोध घेतला आणि तिला अटक केली. मुलाच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरून पोलिसांनी पॉस्को अॅक्टनुसार गुन्हा दाखल करून घेतला. पोलिसांनी सांगितलं की, आरोपी महिलेची चौकशी केली जात आहे.  त्यानंतर तिला कोर्टात हजर केलं जाईल. 

टॅग्स :AkolaअकोलाSexual abuseलैंगिक शोषणCrime Newsगुन्हेगारी