शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! पत्नीच्या प्रियकराला पतीने हात-पाय तोडून फेकलं, दोन मुलांची आई त्याला सोडायला नव्हती तयार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2021 10:19 IST

महिलेचा पती आणि त्याच्या नातेवाईकांनी या तरूणाला मारहाण करून त्याचे पाय तोडले आणि रस्त्यावर मरण्यासाठी सोडून दिलं. हॉस्पिटलमध्ये नेताना त्याचा मृत्यू झाला.

राजस्थानच्या नागौरमधून हत्येची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका तरूणाला निर्दयीपणे मारहाण करून त्याची हत्या करण्यात आली आहे. ही घटना प्रेम प्रकरणातून घडल्याचं समजतं. असे सांगितले जात आहे की, मृत तरूण एका विवाहित दोन मुलांची आई असलेल्या महिलेसोबत लिव-इनमध्ये राहत होता. त्यामुळे महिलेचा पती आणि त्याच्या नातेवाईकांनी या तरूणाला मारहाण करून त्याचे पाय तोडले आणि रस्त्यावर मरण्यासाठी सोडून दिलं. हॉस्पिटलमध्ये नेताना त्याचा मृत्यू झाला.

मीडिया रिपोर्टनुसार, रस्त्याने जात असलेल्या काही लोकांनी तरूणाला नागौरच्या जवाहरलाल नेहरू हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. त्याची गंभीर स्थिती बघता त्याला जोधपूरला रेफर करण्यात आलं होतं. तिथेच त्याचा मृत्यू झाला. मृत्युआधी तरूणाने मारहाण करणाऱ्या लोकांची नावे पोलिसांना सांगितली. आता पोलीस तपास करत आहेत. (हे पण वाचा : NRI पतीने हनीमूनवर बनवला पत्नीचा अश्लील व्हिडीओ, कंटाळून महिलेने उचललं हे धक्कादायक पाउल!)

पोलिसांनुसार, एक विवाहित महिलेने आपल्या पतीला सोडलं होतं आणि तिला दोन मुलंही आहेत. यादरम्यान महिला मृत इंद्रचंद्रच्या संपर्कात आली आणि दोघांमधील जवळीकता वाढली. पतीने समजावल्यानंतरही महिला प्रियकर इंद्रचंदला सोडण्यासाठी तयार झाली नाही. साधारण २० दिवसांपासून ते सोबत राहत होते. जेव्हा हे तिच्या पतीला समजलं तर ते इंद्रचंदला मारण्यासाठी गेले. त्यांनी त्याचे हात पाय तोडून फेकले होते. (हे पण वाचा : पतीने गर्भवती पत्नीची गोळी झाडून केली हत्या, तुरूंगातून नुकतीच बाहेर आली होती महिला)

पोलिसांनुसार, विवाहितेचा एक मुलगा पतीसोबत राहत होता आणि छोटा मुलगा महिलेसोबत राहत होता. तरूणाच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह नागौरला आणण्यात आला. पोस्टमार्टमनंतर मृतदेह त्याच्या परिवाराकडे सोपवण्यात आला. तेच या प्रकरणी महिलेचं म्हणणं आहे की, तिने स्वत: जिल्ह्याची पोलीस अधिक्षक श्वेता धनकडला भेटून जीवाचा धोका असल्याची शक्यता वर्तवली होती. पण पोलिसांनी काही मदत केली नाही. तेच पोलिसांनी आरोपीसहीत चार लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सर्वच आरोपी फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानCrime Newsगुन्हेगारी