शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

चोराच्या उलट्या बोंबा...वाहतूक पोलिसाला धडक देणाऱ्या महिलेने स्वत:च्या बचावासाठी केला  ड्रामा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2018 14:27 IST

या प्रकरणी महिलेविरोधात कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

ठाणे - विटावा येथे विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने दुचाकी चालवत येऊन थेट वाहतूक पोलिसाला धडक देवून जखमी केलेल्या महिलेने स्वत:ची बाजू सावरण्यासाठी व्हिडीओच्या माध्यमातून पोलिसालाच टार्गेट  केल्याचा प्रकार ठाण्यात घडला. या प्रकरणी महिलेविरोधात कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून तिला अटक करण्यात आली. त्यामुळे या घटनेनंतर ‘चोराच्या उलटय़ा बोंबा’ या उक्तीचा प्रत्यय आला आहे.

कळव्याजवळ असलेल्या विटावा येथील गणपतीपाडा नाक्यावर दोन कारचालकांमध्ये सुरू असलेला वाद वाहतूक पोलीस सोडवत होते. त्यावेळी विटाव्याकडे विरुद्ध दिशेने येणाऱ्या आरोपी महिला दुचाकीस्वारला येथील वाहतूक पोलीस मोहिते यांनी रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, भरधाव वेगात असलेल्या महिलेने मोहिते यांना धडक देऊन तेथून पळ काढला. यावेळी तिला रोखण्यासाठी स्थानिकांनी वाहतूक पोलिसाला मदत केली. या घटनेनंतर महिलेने कळवा वाहतूक पोलीस ठाण्यात येऊन गोंधळ घालण्यास सुरुवात केली. पोलीस कॉन्स्टेबल मोहिते यांच्या तोंडावर चावी फेकून मारली. तिच्याविरोधात वाहतूक पोलिसाने कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर काझी हिने फेक व्हिडीओ बनवून व्हायरल केला. नंतर तिला अटक करण्यात आली असून हा  व्हिडीओ नेमका कोणी काढला, व्हायरल कुठून झाला, त्याचा पोलीस शोध घेत आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हाthaneठाणेkalwaकळवाtraffic policeवाहतूक पोलीस