शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

महिलेची घरात घुसून सपासप वार करून केली हत्या, एकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2021 18:46 IST

Murder Case : विठ्ठलवाडी पोलिसांनी संशयावरून एकाला अटक केल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त डी टी टेळे यांनी दिली असून विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्देउल्हासनगर कॅम्प नं-४, २६ सेक्शन परिसरात राहणाऱ्या ४० वर्षीय विद्या तलरेजा यांचा शनिवारी मध्यरात्री खून झाल्याची माहिती विठ्ठलवाडी पोलिसांनी मिळल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

सदानंद नाईक

उल्हासनगर : कँम्प नं-४, २६ सेक्शन येथे राहणाऱ्या ४० वर्षीय महिलेचा शनिवारी मध्यरात्री खून झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. विठ्ठलवाडी पोलिसांनी संशयावरून एकाला अटक केल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त डी टी टेळे यांनी दिली असून विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.उल्हासनगर कॅम्प नं-४, २६ सेक्शन परिसरात राहणाऱ्या ४० वर्षीय विद्या तलरेजा यांचा शनिवारी मध्यरात्री खून झाल्याची माहिती विठ्ठलवाडी पोलिसांनी मिळल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. महिलेचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन मध्यवर्ती रुग्णालयात उत्तर तपासणीसाठी पाठविण्यात आला. पोलिसांनी तपासाचे चक्र जलद फिरवून एका २० वर्षाच्या तरुणाला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात येत असल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त डी टी टेळे यांनी दिली. मृत महिला ही पती, मुलां सोबत राहत होती. अशी माहिती पोलिसांनी दिली. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसulhasnagarउल्हासनगर