शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

kiss करायला नकार दिल्याने महिलेने गोळ्या घालून ठार मारलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2021 14:21 IST

Woman Reportedly Killed Man After He Refused To Kiss Her : या धक्कादायक घटनेत अमेरिकेतील इलिनॉयमध्ये एका २८ वर्षीय महिलेने एका व्यक्तीला गोळ्या घालून ठार मारले

ठळक मुद्देआरोपी महिला रेसेंडिझ-फ्लोरेज आणि ते जोडपं गुरुवारी मद्यपान करत असताना रेसेंडिझ-फ्लोरेजने २९ वर्षीय जेम्स जोन्सला चुंबनासाठी विचारले, त्यास त्याने नाकारले.

अमेरिकेतील इलिनॉयमध्ये एका धक्कादायक घटनेत एका २८ वर्षीय महिलेने एका व्यक्तीला गोळ्या घालून ठार मारले. या हत्येमागील कारण चक्रावून टाकणारं आहे. ज्यावेळी रात्री मद्यपान केल्यानंतर व्यक्तीने महिलेला किस करण्यास नकार दिला, त्यावेळी संतप्त महिलेने त्याला गोळ्या घालून संपवले. 

शिकागो सन-टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, क्लाउडिया रेसेंडिझ-फ्लोरेस एका जोडप्यासह (जे तिचे मित्र आणि मैत्रीण होते) एका अपार्टमेंटमध्ये हँग आउट करत होती आणि मद्यपान करत होती. या धक्कादायक घटनेत अमेरिकेतील इलिनॉयमध्ये एका २८ वर्षीय महिलेने एका व्यक्तीला गोळ्या घालून ठार मारले, जेव्हा त्याने रात्री मद्यपान केल्यानंतर तिला किस करण्यास नकार दिला.आरोपी महिला रेसेंडिझ-फ्लोरेज आणि ते जोडपं गुरुवारी मद्यपान करत असताना रेसेंडिझ-फ्लोरेजने २९ वर्षीय जेम्स जोन्सला चुंबनासाठी विचारले, त्यास त्याने नाकारले. त्यानंतर जेम्स त्याच्या प्रेयसीकडे वळला आणि तिला चुंबन देण्यास सुरुवात केली, त्यामुळे रेसेन्डिझ-फ्लोरेसला त्याचा मत्सर आला, असे वकील कुक काउंटींना सांगितले.

 

रेसेन्डिझ-फ्लोरेसनंतर अधिक आक्रमक झाली आणि पुन्हा एकदा जेम्सकडे चुंबन मागितले. जेव्हा जेम्सने पुन्हा नाही म्हटले, तेव्हा संतापलेल्या रेसेंडिझने तिची बंदूक पकडली आणि दोन पलंगाच्या कुशन्समध्ये ठेवली होती आणि त्याला लक्ष्य केले, असे वकिलांनी सांगितले.

जेम्सने रेसेन्डिझ-फ्लोरेसचा खांदा खाली ढकलण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने स्वतःला बचावत ट्रिगरवर बोट ठेवलं आणि बंदुकीतून गोळी निघून गेली आणि जोन्सच्या छातीवर जाऊन आदळली. त्याच्या प्रेयसीने ९११ वर फोन केला आणि त्यानंतर अधिकारी घटनास्थळी पोहोचले.  त्यावेळी  रेसेन्डिझ-फ्लोरेसने जेम्सवर गोळीबार केल्याची कबुली दिली. तिच्यावर फर्स्ट-डिग्री हत्येचा आरोप होता. या प्रकरणी कोर्टात खटला सुरु असून  रेसेन्डिझ-फ्लोरेस गुरुवारी पुन्हा न्यायालयात हजर होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :FiringगोळीबारPoliceपोलिसAmericaअमेरिकाDeathमृत्यू