शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! नराधमांनी महिलेची हत्या करून कापले गुप्तांग अन् डोळे घेतले काढून

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2021 18:02 IST

Internation Crime News : पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणाची चौकशी केली जात आहे.

ठळक मुद्देतपासादरम्यान आरोपींचे संबंध शरीराच्या अवयवांचा अवैध व्यवसाय करणाऱ्या लोकांशी आहेत, असे आढळले आहे.

अबुजा: नायजेरियात हत्येने खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. महिलेची हत्या केल्यानंतर त्या नराधमाने तिच्या गुप्तांग (प्रायव्हेट पार्ट) आणि तिचे डोळे काढले. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणाची चौकशी केली जात आहे.

गुप्तांग धारदार शस्त्राने कापलाप्रीमियम टाइम्स नायजेरियात प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, आरोपीचे नाव  ओनोस सिमन आहे. त्याचे वय 25 वर्षे आहे. ओनोस हा बाईक रायडर आहे. ओनोसने प्रथम एका ५० वर्षीय महिलेवर बलात्कार केला आणि नंतर तिचे गुप्तांग धारदार शस्त्राने कापल्याचा आरोप आहे. यामुळे पीडितेचा मृत्यू झाला.७ जणांची आरोपींच्या तावडीतून सुटकानायजेरियाच्या डेल्टा राज्याचे पोलीस आयुक्त अरी अली यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत या प्रकरणाचा खुलासा केला. ते म्हणाले की, अपहरण केलेल्या इतर ७ जणांचीही आरोपींच्या तावडीतून सुटका करण्यात आली आहे. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. घटनास्थळावरून अनेक शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत.पोलिसांनी शस्त्रे जप्त केलीपुढे ते म्हणाले की, आरोपींकडून २ एके ४७ रायफल आणि ४२ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. आरोपींवर कडक कारवाई केली जात आहे. त्याच्याविरुद्ध संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंतर पोलीस अधिकारी म्हणाले की, तपासादरम्यान आरोपींचे संबंध शरीराच्या अवयवांचा अवैध व्यवसाय करणाऱ्या लोकांशी आहेत, असे आढळले आहे. या प्रकरणात अधिक पुरावे गोळा करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूWomenमहिलाInternationalआंतरराष्ट्रीयPoliceपोलिसArrestअटक