शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Girlfriend ने बॉयफ्रेन्डवर चाकू अन् हातोड्याने केला जीवघेणा हल्ला, कारण वाचून चक्रावून जाल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2021 10:14 IST

Girlfriend Stabbed Boyfriend: गर्लफ्रेन्डने ६ इंचाच्या चाकूने आपल्या बॉयफ्रेन्डवर हल्ला केला. तरूणीने बॉयफ्रेन्डच्या चेहऱ्यावर एकापाठी एक सपासप वार केले. हा हल्ला इतका भयंकर होता की, पीडित तरूणाला काही करताही आलं नाही.

यूनायटेड किंगडम(UK) च्या इमिंघम शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. इथे एक तरूण आर्थिक अडचणीमुळे गर्लफ्रेन्डला २० यूरो म्हणजे १,७५८ रूपये देऊ शकला नाही. तर गर्लफ्रन्डने त्याच्यावर चाकू आणि हतोथ्याने (Girlfriend Stabbed Boyfriend) हल्ला केला. या घटनेत बॉयफ्रेन्ड गंभीर जखमी झालाय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रबेक स्मिथने आपला बॉयफ्रेन्ड गोल्डसॅककडे २० यूरो म्हणजे १,७५८ रूपये मागितले होते. जेव्हा त्याने तिला पैसे दिले नाही तर ती भडकली आणि त्याच्यावर तिने जीवघेणा हल्ला केला. स्मिथने ६ इंचाच्या चाकूने आपल्या बॉयफ्रेन्डवर हल्ला केला. स्मिथने आपल्या बॉयफ्रेन्डच्या चेहऱ्यावर एकापाठी एक सपासप वार केले. (हे पण वाचा : धक्कादायक! मुलीने एक दिवसआधी केली होती मृत्यूची भविष्यवाणी, सांगितलं होतं तिथेच मिळाला मृतदेह....)

चाकूने हल्ला केल्यानंतर स्मिथने आपल्या बॉयफ्रेन्डच्या डोळ्यात जबरदस्ती बोट घातलं. ज्यानंतर तो जोरात ओरडू लागला होता. पण स्मिथने जराही दया दाखवली नाही. कसंतरी तरूणाने स्वत:ला सोडवलं आणि तेथून पळण्याचा प्रयत्न केला. इतक्यात स्मिथ एक हातोडा घेऊन आली आणि बॉयफ्रेन्डच्या हातावर हातोड्याने वार केला. ही घटना २४ जुलै २०२० ला घडली. (हे पण वाचा : प्रेयसीचं लग्न झाल्यावर प्रियकराने केला असा कारनामा, दहा दिवसात पतीने काढलं घराबाहेर...)

असा वाचला तरूणाचा जीव

दरम्यान बॉयफ्रेन्डचा जीव एका नर्सच्या कॉलने वाचला. पीडितने नर्सला सांगितले की, पोलिसांना बोलव आणि मला स्मिथपासून वाचव. तिच्याकडे चाकू आणि हातोडी आहे. ती माझा जीव घेईल. माझ्या शरीरातून खूप रक्त गेलं आहे. यानंतर पोलिसांना बोलवून त्यांनी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. 

या प्रकरणावर आता कोर्टाने सांगितले की, सतत यूरो मागत असल्याने दोघांमध्ये भांडण झालं होतं. कोर्टाने स्मिथला आपल्या बॉयफ्रेन्डवर हल्ला करण्याच्या आरोपात १० वर्षांची तुरूंवासाची शिक्षा सुनावली आहे.

बॉयफ्रेन्ड काय म्हणाला?

मिररने दिलेल्या वृत्तानुसार, पीडित बॉयफ्रेन्डने सुनावणी दरम्यान कोर्टात सांगितले की, आता मी कोणत्याही महिलेवर विश्वास ठेवणार नाही. मी कधीही विचार केला नव्हता की, ती माझ्यासोबत असं करेल. मला वाटत होतं की, मी तिला चांगल्या प्रकारे ओळखत होतो. पण जे झालं त्याचा विचार करून माझा थरकाप उडतो. 

टॅग्स :LondonलंडनCrime Newsगुन्हेगारी