शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
4
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
5
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
6
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
7
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
8
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
9
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
10
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
11
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
12
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
13
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
14
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
15
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
16
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
17
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
18
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
19
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
20
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई

महिला आमदारासोबत छेडछाड करणाऱ्या व्यक्तीच्या भरसभेत कानशिलात लगावली 

By पूनम अपराज | Updated: February 3, 2021 21:05 IST

Molestation : संतप्त आमदाराने त्यांना उघडपणे कानाखाली आवाज काढला. असे म्हणतात की, भलुई येथे एक फॅन्सी क्रिकेट सामना आयोजित करण्यात आला होता

ठळक मुद्दे ही घटना 30 जानेवारी रोजी आहे आणि आमदाराने सांगितले की, आपण एसपीला भेटून याप्रकरणी तक्रार करू.

बिहारमधील राजापकरच्या भलुई येथे आयोजित कार्यक्रमात स्थानिक महिलाआमदार प्रतिमा कुमारी यांच्या विनयभंगाची घटना समोर आली आहे. अश्लील कृत्ये करत एक तरुण स्टेजवर चढला आणि त्याने आमदाराची छेड काढण्याचा प्रयत्न केला.संतप्त आमदाराने त्यांना उघडपणे कानाखाली आवाज काढला. असे म्हणतात की, भलुई येथे एक फॅन्सी क्रिकेट सामना आयोजित करण्यात आला होता आणि आमदारांना या उद्घाटन सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर महुआ आमदार मुकेश रोशन यांच्यासह परिसरातील अनेक लोक उपस्थित होते, असे आमदार प्रतिमा म्हणाले.एक माणूस मला सतत अश्‍लील हावभाव करताना दिसला. महिलेने पुढे सांगितले की, तो पुन्हा पुन्हा अश्लील हावभाव करत होता. यानंतर मी माझी नजर हटवली, पण तेव्हा त्याने स्टेजवर चढून माझी छेड काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या व्यक्तीने मर्यादा ओलांडली. यानंतर मला ते सहन करणे कठीण झाले आणि व्यासपीठावरून खाली आल्यानंतर त्या व्यक्तीच्या कानाखाली लगावून दिली. ही घटना 30 जानेवारी रोजी आहे आणि आमदाराने सांगितले की, आपण एसपीला भेटून याप्रकरणी तक्रार करू.त्या म्हणाल्या की, नक्कीच ही व्यक्ती माझ्या क्षेत्राची आहे, परंतु त्याच्या कृतींमुळे समाजातील महिलांविषयी लोकांचा विचार दिसून येतो. प्रतिमा कुमारी पुढे म्हणाल्या की, या घटनेनंतर काही लोकांनी फोन करून सांगितले की, लोकांनी तुम्हाला आमदार म्हणून निवडून दिले ते लोकांच्या कानाखाली मारण्यासाठी नाही. यावर महिला आमदार म्हणाल्या की, दुर्दैवी घटनेपेक्षा वाईट या गोष्टीचं वाटलं ते म्हणजे ज्या व्यक्तीने कॉल केला त्याची मानसिकता, विचाराबाबत. आरोपीला अपमानित करत असल्याचे सांगून गुन्हा लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला. यानंतर महिला आमदार म्हणाल्या की, कोणीतरी कॉल करून आरोपी चार मुलांचा पिता आहे, अशी माहिती दिली. 

टॅग्स :MolestationविनयभंगMLAआमदारWomenमहिलाBiharबिहारPoliceपोलिस