शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

स्वयंपाक बनवताना महिलेचा भाजून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2019 16:08 IST

उपचारादरम्यान १८ मेला वर्षा यांचा मृत्यू झाला होता.  

ठळक मुद्दे नालासोपारा पोलिसांनी शुक्रवारी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून तपास करत आहे.  वर्षा राजेंद्र कांबळे (५५) यांचा भाजल्याने मृत्यू झाला आहे.

नालासोपारा - पश्चिमेकडील इमारतीमध्ये राहणाऱ्या ५५ वर्षीय महिलेचा जेवण बनवताना लागलेल्या आगीमध्ये भाजून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. भोईवाडा पोलीस ठाण्यातून कागदपत्रे आल्यानंतर नालासोपारा पोलिसांनी शुक्रवारी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून तपास करत आहे. नालासोपारा पश्चिमेकडील सोपारा गावातील नाना शंकर शेठ चौकातील महालक्ष्मी अपार्टमेंटमध्ये पहिल्या माळ्यावरील सदनिका नंबर ३ मध्ये राहणाऱ्या वर्षा राजेंद्र कांबळे (५५) यांचा भाजल्याने मृत्यू झाला आहे. १४ मेला रात्री ११ वाजण्याच्या सुमारास वर्षा या किचनरुममध्ये स्वयंपाक बनवत असताना त्यांच्या अंगावरील मॅक्सिने पेट घेतल्याने चेहऱ्याला, पोटाला, पाठीला व दोन्ही हाताला व पायाला भाजल्याने गंभीर जखमी झाला होत्या. उपचारासाठी प्रथम नालासोपारा मधील रिद्धीविनायक रुग्णालयात भर्ती केले व पुढील उपचारासाठी मुंबई येथील केईएम रुग्णालयात १५ मे ला भर्ती केले. पण याठिकाणी उपचारादरम्यान १८ मेला वर्षा यांचा मृत्यू झाला होता.  

टॅग्स :fireआगDeathमृत्यूWomenमहिला