शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

शौचास गेलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार; २ आरोपी अटकेत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 21:34 IST

Woman gang raped : पीडित महिला तिच्यावर झालेल्या या अमानुष कृत्याबद्दल तक्रार देण्यासाठी पोलिस स्टेशनला गेली तेव्हा या घटनेचा चुकीचा अहवाल पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला.

ठळक मुद्देअसे असूनही पोलिस ठाण्याचे प्रमुख शमीम अहमद यांनी बलात्काराऐवजी केवळ बलात्काराचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

बिहारमध्ये कोरोनाचा कहर सुरूच आहे. दरम्यान, बिहारमधील औरंगाबादमध्ये एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. ही घटना गोह पोलीस स्टेशन परिसरातील आहे. पीडित महिलेने सांगितले की, ती शौचासाठी घराबाहेर गेली असता गावातील दोन तरुणांनी ही घटना घडवून आणली.पीडित महिला तिच्यावर झालेल्या या अमानुष कृत्याबद्दल तक्रार देण्यासाठी पोलिस स्टेशनला गेली तेव्हा या घटनेचा चुकीचा अहवाल पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला. पीडितेचे कुटुंबीय सांगतात की, महिलेने पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची विनंती केली आहे.

असे असूनही पोलिस ठाण्याचे प्रमुख शमीम अहमद यांनी बलात्काराऐवजी केवळ बलात्काराचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी ग्रामस्थ संतप्त झाले. पोलिस अधिकाऱ्यांना तातडीने पोलिस स्टेशनच्या प्रमुख पदावरून हटविण्याची मागणी लोकांनी केली.

 

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणBiharबिहारPoliceपोलिस