शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

गँगरेप! महिलेच्या अब्रूचे लचके तोडून बनवला व्हिडीओ अन् केला व्हायरल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2020 16:35 IST

"त्यांनी महिलेशी गैरवर्तन केले आणि तिच्या पुतण्यावर हल्ला केला. त्यांनी त्यांना पळवून नेले, त्यानंतर एका व्यक्तीने महिलेवर बलात्कार केला तर काहींनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

ठळक मुद्दे“गुरुवारी (१७ सप्टेंबर) रोजी एक गुन्हा दाखल करण्यात आला होता, तेव्हा एक विवाहित महिला आपल्या पुतण्यासोबत कोणालातरी पैसे उधारीवर देण्यासाठी जात होती. जेव्हा ते पैसे देऊन परतत होते, तेव्हा डोंगरावर त्यांना सहा जणांनी थांबवले, असे” कुशलसिंग, डीएसपी, तिजारा म

अलवर : अलवर जिल्ह्यात एका 45 वर्षीय महिलेवर 6 जणांनी सामूहिक बलात्कार केला, अशी माहिती पोलिसांनी दिली. आरोपींनीही या दुष्कृत्याचे चित्रीकरण केले आणि व्हिडिओ ऑनलाईन पोस्ट केला. “गुरुवारी (१७ सप्टेंबर) रोजी एक गुन्हा दाखल करण्यात आला होता, तेव्हा एक विवाहित महिला आपल्या पुतण्यासोबत कोणालातरी पैसे उधारीवर देण्यासाठी जात होती. जेव्हा ते पैसे देऊन परतत होते, तेव्हा डोंगरावर त्यांना सहा जणांनी थांबवले, असे” कुशलसिंग, डीएसपी, तिजारा म्हणाले."त्यांनी महिलेशी गैरवर्तन केले आणि तिच्या पुतण्यावर हल्ला केला. त्यांनी त्यांना पळवून नेले, त्यानंतर एका व्यक्तीने महिलेवर बलात्कार केला तर काहींनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यांनी या दुष्कृत्याचा एक व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर प्रसारित केला," असे पुढे कुशलसिंग म्हणाले. "पीडित महिलेने घडलेला प्रकार नवऱ्याला सांगितला आणि त्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल केली. सहा आरोपींपैकी दोघांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे," असे ते पुढे म्हणाले. उर्वरित आरोपींना अटक करण्यासाठी शोध सुरू आहे.

 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

चीनसाठी हेरगिरी करणाऱ्या पत्रकारासह महिला आणि पुरुषास अटक

 

बलात्कारास विरोध केल्याने काकाने चिमुकलीचे केली हत्या, कुजलेल्या मृतदेहावर आढळल्या कुत्र्याने चावा घेतलेल्या खुणा

 

युपी पोलिसांचा आणखी एक कारनामा, जेलमध्ये पाटवण्याची धमकी देऊन घेतली ऑनलाईन लाच 

 

Disha Salian Death Case : मृत्यूपूर्वी दिशा सालियननं १०० नंबरवर कॉल केला होता का? मुंबई पोलिसांनी केला खुलासा 

 

करोडो रुपयांच्या ड्रग्जसह सापडला पेडलर, बॉलिवूड कनेक्शनबाबत भांडाफोड होणार 

 

 

टॅग्स :Gang Rapeसामूहिक बलात्कारPoliceपोलिसRajasthanराजस्थानArrestअटक