शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाइन लूडो खेळताना विवाहित महिला पडली पाकिस्तानी तरूणाच्या प्रेमात, बॉर्डर पार करून जाणार होती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2022 12:13 IST

महिला इथे अटारी जाण्यासाठी रिक्षावाल्याला विचारपूस करत होती. तेव्हाच पोलिसांना संशय आला आणि तिची चौकशी केल्यावर सगळं काही समोर आलं.

राजस्थानच्या (Rajasthan) धौलपूर जिल्ह्यातून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे एक विवाहित महिला ऑनलाइन लूडो खेळता खेळता पाकिस्तानातील अली नावाच्या व्यक्तीच्या प्रेमात पडली. इतकंच नाही तर सासर आणि आपल्या मुलांना सोडून महिला पाकिस्तानला जायला निघाली होती. पण पोलिसांनी तिला जालियांवाला बाग भागात पडकलं. महिला इथे अटारी जाण्यासाठी रिक्षावाल्याला विचारपूस करत होती. तेव्हाच पोलिसांना संशय आला आणि तिची चौकशी केल्यावर सगळं काही समोर आलं.

विवाहित महिला पाकिस्तानी तरूणाच्या पडली प्रेमात

महिलेला पकडल्यानंतर तिच्या नातेवाईकांना अमृतसरला बोलवण्यात आलं आणि तिला त्यांच्याकडे सोपवण्यात आलं. महिलेने पोलिसांना सांगितलं की, तिची ६ महिन्याआधी लूडो खेळताना पाकिस्तानातील तरूण अलीसोबत मैत्री झाली. ज्यानंतर ते व्हॉट्सअॅपवर बोलू लागले होते. पाकिस्तानी तरूणाने महिलेला भेटण्यासाठी अटारी बॉर्डरवर बोलवलं होतं. पाकिस्तानी तरूणान तिला सांगितलं होतं की, तू अटारी बॉर्डरपर्यंत पोहोच, तिथून त्याचा मित्र तिला पाकिस्तानात घेऊन येईल.

प्रेमात हरवलेली महिला कुटुंबाला सोडून पाकिस्तानला जाण्यासाठी निघाली. ती जलियांवाला बागला पोहोचून रिक्षावाल्याला अटारीला जाण्याबाबत विचारत होती. यावेळी अमृतसर पोलिसांना तिच्यावर संशय आला. त्यांनी तिला ताब्यात घेतलं आणि चौकशी केली. तेव्हा तिने सांगितलं की, तिने ऑनलाइन मैत्रीनंतर पाकिस्तानी तरूणाला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर पोलिसांनी तिच्या कुटुंबियांना बोलवलं आणि तिच्या त्यांच्याकड सुपूर्द केलं.  

टॅग्स :PunjabपंजाबRajasthanराजस्थानCrime Newsगुन्हेगारीPakistanपाकिस्तान