शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

नातं जीवापलीकडचं! नवजात बाळाच्या घशात दूध अडकल्यामुळे मृत्यू अन् 'आई'नंही संपवलं जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2023 13:24 IST

आई ही आईच असते. आई आपल्या मुलासाठी काहीही करु शकते.

आई ही आईच असते. आई आपल्या मुलांसाठी काहीही करु शकते. आईच्या प्रेमाची जगात कुठेही बरोबरी होऊ शकत नाही. प्रत्येक संकटात आई आपल्या मुलांच्या पाठिमागे पहाडासारखी उभी असते. प्रत्येक संकटाला ती तोंड देत असते. आपली मुलं संकटात सापडली तर आईलाही दु:ख होत असते. अशीच एक घटना समोर आली आहे. केरळमधील इडुक्की जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका महिलेने मोठ्या मुलासह आत्महत्या केली. घराच्या आवारात असलेल्या विहिरीत या दोघांचा मृतदेह आढळला आहे. आपल्या लहान मुलाच्या मृत्यूच्या दु:खातून तिने हे टोकाचे पाऊल उचलले आहे.

ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली असून काही दिवसापूर्वी महिलेच्या नवजात मुलाचा मृत्यू झाला होता. प्रत्यक्षात ही महिला नवजात मुलाला दूध पाजत होती. यादरम्यान घशात दूध अडकल्याने त्या बाळाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर ही महिला शॉकमध्ये होती. याच दु:खात महिलेने हे जीवघेणे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.

Agniveer : अग्निवीरांसाठी खुशखबर! BSF-CISF मध्ये मिळणार १० टक्के आरक्षण, वय, फिजिकल टेस्टमध्येही सूट

काल गुरुवारी घराशेजारी असणाऱ्या विहिरीत एक मुलगा आणि महिलेचा मृतदेह सापडला. मृतांमध्ये ३८ वर्षीय लिसा आणि तिचा सात वर्षांचा मुलगा बेन टॉम, दोघेही कैथपथल येथील रहिवासी आहेत. सकाळी सहाच्या सुमारास महिलेने मुलासह विहिरीत उडी घेतल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

घरातील बाकीचे सदस्य सकाळी लवकर चर्चेमध्ये गेले होते. दरम्यान, ते परत आले तेव्हा त्यांना घरात कोणीच लक्षात आले. त्यांनी लिसा आणि बेन यांचा तपास सुरू केला.सगळीकडे शोधल्यानंतर त्यांनी विहिरीतही शोध घेतला. केरळ अग्निशमन दलाच्या जवानांनी मृतदेह बाहेर काढले. २८ दिवसांच्या बाळाच्या मृत्यूनंतर लिसाला धक्का बसल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. दोन वर्षांपूर्वी लिसाच्या आणखी एका मुलाचाही मृत्यू झाला होता यामुळे ती दु:खात होती असंही नातेवाईकांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस