शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

अनैतिक संबंधाच्या संशयावरून महिलेला अर्धनग्न करून मारहाण, व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 16:16 IST

Assaulting Case : पीडितेने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे जाऊन न्याय मिळवून मारहाण करणाऱ्या महिलांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

राजस्थानमधील उदयपूर येथील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. जिथे अनैतिक संबंधाच्या संशयावरून एका महिलेला बेदम मारहाण करण्यात आली. महिलेचे कपडे फाडून तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. पीडितेने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे जाऊन न्याय मिळवून मारहाण करणाऱ्या महिलांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.डबोक भागातील राणावतों का गुंडा गावात एक महिला रोजंदारीवर काम करून घरी परतत होती, असे सांगितले जात आहे. त्यानंतर वाटेत ठेकेदार मोहन गमेती यांची पत्नी कैलाशी व अन्य एका महिलेने त्याला अडवून झुडपात नेले. त्यानंतर दोन्ही महिलांनी तिला मारहाण करून तिचे कपडे फाडले. इतकंच नाही तर आरोपी महिलांनी या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर व्हायरलही केला.पतीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून महिलेला लाठ्याकाठ्याने मारहाणव्हिडिओमध्ये एक आरोपी महिला पीडितेवर अत्याचार करत असून तिचे तिच्या पतीसोबत अवैध संबंध असल्याचे सांगत आहे. मारहाणीदरम्यान पीडिता दयेची भीक मागत राहिली, मात्र दोन्ही महिलांना दया आली नाही आणि दोघांनी शिवीगाळ करून मारहाण केली.पीडितेने एसपीला सांगितले की, तिच्यावर अत्याचार करणाऱ्या महिलांकडे ती दयेची भीक मागत राहिली, पण महिलांनी तिला मारहाण सुरूच ठेवली. सध्या पोलिसांनी तक्रार घेऊन तपास सुरू केला आहे. याप्रकरणी एसपी मनोज चौधरी म्हणाले की, लवकरच आरोपी महिलांवर कडक कारवाई केली जाईल.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRajasthanराजस्थानPoliceपोलिसArrestअटक