शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीचे अनैतिक संबंध, पतीने गळा दाबून प्रियकराची केली हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2022 20:09 IST

Wife's immoral relationship : नोएडा फेस टू भागातील एका घरात अज्ञात भाडेकरूचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवण्यास सुरुवात केली. याबाबत लोकांना विचारपूस करण्यात आली.

उत्तर प्रदेशातील नोएडा येथे एका खुनाच्या गुन्ह्याची उकल करताना पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मृताचे पत्नीशी अनैतिक संबंध असल्याने आरोपीने हा खून केला होता. या खून प्रकरणाची उकल करण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. तर, नोएडा फेस टू भागातील एका घरात अज्ञात भाडेकरूचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवण्यास सुरुवात केली. याबाबत लोकांना विचारपूस करण्यात आली.हा मृतदेह संजीव यादव नावाच्या व्यक्तीचा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, जो मूळचा इटावा येथील असून फेस टू या घरात भाड्याने राहत होता. तपासादरम्यान पोलिसांना एक सुगावा लागला आणि मृताचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी महिला आणि तिच्या पतीकडे चौकशी केली, त्यानंतर संपूर्ण प्रकरण समोर आले. पोलिसांनी हत्येप्रकरणी आरोपीला अटक केली. 

वहिनीसोबत अवैध संबंध, विरोध केल्याने पत्नीची हत्या करून मृतदेहाचे केले तुकडे तुकडे

चौकशीदरम्यान आरोपी चंद्रभानने पोलिसांना सांगितले की, त्याच्या पत्नीचे संजीव यादवसोबत अवैध संबंध आहेत. त्याने संजीव आणि त्याच्या पत्नीला अनेकदा समजावले. पण दोघेही ऐकत नव्हते. एकदा त्याने दोघांनाही आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले होते.ही गोष्ट त्याला सहन होत नव्हती. त्यानंतर तो संजीव यादव याच्या घरी पोहोचला आणि त्याने त्याची गळा आवळून हत्या केली.पोलिसांनी आरोपी चंद्रभानला अटक केली असून त्याच्याकडून संजीव यादवचे आधारकार्ड आणि हायस्कूलची गुणपत्रिकाही जप्त केली आहे. असे सांगितले जात आहे की, चंद्रभानची पत्नी आणि मृत संजीव यादव हे आक्षेपार्ह अवस्थेत दिसले. त्यानंतर रागाच्या भरात त्याने संजीव यादव यांचा गळा आवळून खून केला.

टॅग्स :Deathमृत्यूUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसArrestअटक