शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
6
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
7
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
8
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
9
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
10
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
11
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
12
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
13
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
14
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
15
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
16
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
17
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
18
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
19
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
20
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video

पत्नीची मृत्यूशी झुंज; चारित्र्याच्या संशयातून पतीने पेट्रोल टाकून जिवंत जाळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2020 17:58 IST

मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.  

ठळक मुद्देमहिला शुद्धीवर आल्यावर पोलिसांनी पती मनोजकुमार याच्यावर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.  ४५ ते ५० टक्के जळलेली महिलेवर प्रथम मध्यवर्ती तर नंतर मुंबईतील जे.जे.रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.

उल्हासनगर - चरित्र्यावर नेहमी संशय घेणाऱ्या पतीने २८ जानेवारीला रागात पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळले. मुंबईतील जे. जे. रुग्णालयात उपचार घेणाऱ्या पीडित महिला शुद्धीवर आल्यावर पोलिसांनी पती मनोजकुमार याच्यावर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.   

शहरातील शांतीनगर गोबाईपाडा परिसरात राहणाऱ्या मनोजकुमार व पत्नीत चरित्रावर संशयावरून भांडणे होत होती. २८ जानेवारी रोजी मनोजकुमार याने पत्नीच्या चरित्रावर संशय घेत, पत्नीकडील मोबाईलची चौकशी सुरू केली. यावेळी दोघात कडाक्याचे भांडण होऊन, रागाच्या भरात मनोजकुमार याने पत्नीच्या अंगावर पेट्रोल ओतून जिवंत जाळले.

४५ ते ५० टक्के जळलेली महिलेवर प्रथम मध्यवर्ती तर नंतर मुंबईतील जे.जे.रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. उपचारादरम्यान शुद्धीवर आलेल्या महिलेच्या जबाबावरून पोलिसांनी पतीविरोधात मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. महिला मृत्यूशी झुंज देत आहेत. पोलिसांनी महिलेच्या पाटील अटक केली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक.एम.डी.राळेभात करीत आहेत.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरPetrolपेट्रोलPoliceपोलिसJ. J. Hospitalजे. जे. रुग्णालय