शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

रात्री प्रियकरासह खोलीत होती पत्नी; नंतर पती पोहोचला आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2021 19:46 IST

Crime News :पत्नी आणि तिच्या प्रियकराने पतीवर हल्ला करत छतावरून उडी मारून पळ काढला. पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून पत्नी आणि तिच्या प्रियकरावर गुन्हा दाखल केला आहे.

अंबाला : हरियाणातील अंबाला जिल्ह्यात एक लाजीरवाणी घटना समोर आली आहे. रात्रीच्या अंधारात पतीने पत्नी आणि तिच्या प्रियकराला आपल्याच घरात रंगेहाथ पकडले. मात्र, पत्नी आणि तिच्या प्रियकराने पतीवर हल्ला करत छतावरून उडी मारून पळ काढला. पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून पत्नी आणि तिच्या प्रियकरावर गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत पीडित पतीने म्हटले आहे की, २४ नोव्हेंबर रोजी तो आपल्या खोलीत मुलांसोबत झोपला होता. बाळाच्या रडण्याच्या आवाजाने त्याला जाग आली. त्यावेळी त्याची पत्नी अंथरुणावर नसल्याचे त्याच्या लक्षात आले. दुसऱ्या खोलीत जाऊन पाहिले आणि खोलीचा दरवाजा ठोठावला तर पत्नीने दरवाजा उघडला. त्याने आपल्या पत्नीला विचारले की, ती येथे काय करते आणि तिने या खोलीत झोपेत असल्याचे सांगितले.

ऑनलाईन प्रेम नंतर लग्न; पत्नीला सोडून छूमंतर होणाऱ्या पतीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

८० वर्षाच्या वृद्धाने वृद्ध महिलेला बनवले वासनेचे शिकार अन् केला बलात्कारमात्र, तिच्या पतीला संशय आल्याने त्याने संपूर्ण दरवाजा उघडला असता त्याच्याच गावातील अक्षय दरवाजाच्या मागे उभा असल्याचे दिसले. दोघांनी पतीला खाली ढकलले. अक्षयने त्याच्या डोक्यात वस्तूने वार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. आवाजाने पीडित पतीचे पालकही जागे झाले. त्यामुळे पत्नी आणि प्रियकराने छतावरून उडी मारून पळ काढला. यानंतर त्यांनी दोघांचा शोध घेतला मात्र ते सापडला नाही. त्यानंतर त्याने ११२ वर कॉल केला.पीडित नवऱ्याच्या म्हणण्यानुसार, पत्नीच्या या कृत्यामुळे गावात दोन-तीन महिन्यांपूर्वी पंचायत सभा झाली होती. ज्यामध्ये तिने माफी मागितली आणि भविष्यात असे न करण्यास सांगितले. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHaryanaहरयाणाPoliceपोलिस