शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून पत्नीला खांबाला बांधून मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2022 19:25 IST

Extra Marital Affair : पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, पीडित महिलेचा पती दीपक राम याने शुक्रवारी पोलिसांशी संपर्क साधला आणि त्यांना या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास सांगितले. त्यानंतर तीन मुले असलेल्या दाम्पत्याला पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले.

बिलासपूर: बिहारमधील रोहतास जिल्ह्यात एका महिलेला विजेच्या खांबाला बांधून मारहाण करण्यात आली. तिच्या पतीने तिचे गावातील अन्य एका पुरुषाशी अनैतिक प्रेमसंबंध असल्याचा आरोप केल्याचे पोलिसांनी आज सांगितले. 

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, पीडित महिलेचा पती दीपक राम याने शुक्रवारी पोलिसांशी संपर्क साधला आणि त्यांना या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास सांगितले. त्यानंतर तीन मुले असलेल्या दाम्पत्याला पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले.स्टेशन हाऊस ऑफिसरने (SHO) नंतर पोलीस स्टेशनमध्ये जोडप्याचे समुपदेशन केले, असे अधिकारी पुढे म्हणाले. मात्र, त्यांच्या गावी सिंघपूर येथे पोहोचल्यानंतर दीपक राम, त्याचे वडील शिवपूजन राम आणि कुटुंबातील इतर तीन सदस्यांनी महिलेला घराबाहेरील विजेच्या खांबाला बांधून बेदम मारहाण केली.

प्रियकराच्या वडिलांचा होता लग्नाला नकार, प्रेयसीने पोलीस स्टेशन गाठले अन् म्हणाली...रोहतासचे पोलीस अधीक्षक आशिष भारती यांनी सांगितले की, पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन महिलेची सुटका केली. भारती पुढे म्हणाले, "या घटनेप्रकरणी तिचा पती आणि सासऱ्यांसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे," पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसBiharबिहार