शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या प्रेमात इतकी आंधळी झाली होती पत्नी, आधी पतीला दारू पाजली आणि मग तारेने....

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 16:21 IST

UP Crime News : धनियाखाली भागात राहणाऱ्या एका महिलेचे लग्नानंतरही अनैतिक संबंध होते. त्यामुळे घरात सतत वाद होत होते. प्रियकरही महिलेच्या घरी येत-जात होता.

UP Crime News : पश्चिम बंगालच्या हुगली जिल्ह्यात अनैतिक संबंधातून तरूणाच्या हत्येची खळबळजनक घटना समोर आली आहे. इथे फारच व्यवस्थित प्लानिंग करत पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला आधी दारू पाजली आणि मग त्याचा गळा आवळून त्याची हत्या केली. पोलिसांनी याप्रकरणी आरोपींना अटक करत तुरूंगात पाठवलं आहे. 

धनियाखाली भागात राहणाऱ्या एका महिलेचे लग्नानंतरही अनैतिक संबंध होते. त्यामुळे घरात सतत वाद होत होते. प्रियकरही महिलेच्या घरी येत-जात होता. अशातच एका रात्री प्लानिंग करून महिलेने घरी दारूची पार्टी ठेवली. यासाठी तिने प्रियकरालाही बोलवलं. यादरम्यान तिने पतीला जास्त दारू पाजली. नंतर संधी मिळताच महिलेने प्रियकरासोबत मिळून नशेत असलेल्या पतीचा तारेने गळा आवळून त्याची हत्या केली. इतकंच नाही तर पतीचा मतदेह एका पोत्यात भरून एका विहिरीत नेऊन फेकला.

यानंतर विहिरीत मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. घटनास्थळी पोहोचत पोलिसांनी मतदेह बाहेर काढला. हा मतदेह ४६ वर्षीय नितीन सनातनचा होता. मृतदेहाचं पोस्टमार्टम केलं आणि समोर आलं की, व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. पण बरेच दिवस पोलिसांच्या हाती काहीच लागलं नाही.

अखेर पोलिसांनी मृत व्यक्तीची पत्नी चंपा माल हिला ताब्यात घेतलं आणि तिची चौकशी केली. तेव्हा या हत्येमागचं रहस्य उलगडलं. नंतर पोलिसांनी हत्येप्रकरणी चंपा आणि तिचा प्रियकर बेचाराम मालिक यालाही अटक केली.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी