शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीला प्रियकर हवा होता तर मुलाला पैसे, दोघांनी मिळून केली हत्या आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2023 19:06 IST

संशयाच्या आधारावर पोलिसांनी चौकशी सुरू केली तेव्हा समजलं की, नाथूरामची दुसरी पत्नी रनियाचे त्याच गावात राहणाऱ्या बहिणीच्या दीरासोबत अनौतिक संबंध होते.

राजस्थानच्या भरतपूरमध्ये एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमध्ये हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका पत्नीने आपल्या प्रियकराला सुपारी देऊन पतीची हत्या केली. त्याहूनही धक्कादायक बाब म्हणजे या कृत्यात महिलेचा मुलगाही सामिल होता. पोलिसांनी हत्येप्रकरणी तिघांना अटक केली आहे. 

ही घटना अजान गावातील आहे. इथे 15 फेब्रुवारीला नाथूरामचा मृतदेह  शेतात पडलेला सापडला. त्याची पत्नी लपून त्याचं अंत्यसंस्कार करणार होती. पण घटनास्थळी पोलीस पोहोचले. त्यानंतर महिलेच्या कारनाम्याचा खुलासा झाला.

संशयाच्या आधारावर पोलिसांनी चौकशी सुरू केली तेव्हा समजलं की, नाथूरामची दुसरी पत्नी रनियाचे त्याच गावात राहणाऱ्या बहिणीच्या दीरासोबत अनौतिक संबंध होते. त्यांच्या नात्यात नाथूराम अडसर ठरत होता. तिकड नाथूरामच्या पहिल्या पत्नीचा मुलगा दीपक याला जमीन विकायची होती. पण त्याचे वडील त्याला नकार देत होते. यावरून तो नाराज होता. रनियाने आपल्या प्लानमध्ये त्याचा वापर केला.

पोलिसांनुसार, रनियाने आपल्या पतीचा काटा काढण्यासाठी प्लान केला. पतीला मारून तिला दीरासोबत अनैतिक संबंध सुरूच ठेवायचे होते. दुसरीकडे दीपक विचार करत होता की, वडिलांच्या मृत्यूनंतर जमीन विकून तो मजा करेल. तेव्हाच रनियाने पतीला मारहण्यासाठी प्रियकराला 2 लाख रूपयांचा सौदा केला.

प्लाननुसार, पत्नीचा प्रियकर पतीला काहीतरी कारण देत शेतात घेऊन गेला आणि त्याचा गळा आवळून त्याची हत्या केली. त्यानंतर मृतदेह फेकला. त्यानंतर दीपकला याची माहिती दिली. दीपकने हे रनियाला सांगितलं. पुरावे मिटवण्यासाठी आरोपींनी त्याचा अंत्यसंस्कार करण्याचा प्लान केला. पण सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले.

पोलिसांनी सांगितलं की, अजान गावात राहणाऱ्या व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. त्याच्या गळ्यावर जखमा होत्या. चौकशीतून समोर आलं की, त्याची दुसरी पत्नी आणि पहिल्या पत्नीच्या मुलाने मिळून त्याची हत्या केली. याबाबत तिघांना अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :Rajasthanराजस्थानCrime Newsगुन्हेगारी