शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! सासरी पत्नीला भेटायला जाणं पतीला पडलं महागात, रात्री तिनेच कापलं त्याचं गुप्तांग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2021 16:00 IST

आठ महिन्यांआधीच त्याचं लग्न कुशीनगरच्या हरबंशपुर येथील विभा कुमारीसोबत झालं होतं. लग्नाच्या काही दिवसांनंतरच त्याची पत्नी सासरी मिळालेले दागिने घेऊन फरार झाली.

नाराज होऊन माहेरी गेलेल्या पत्नीचा रूसवा दूर करण्यासाठी आपल्या सासरी जाणं चांगलंच महागात पडलं आहे. संतापलेल्या पत्नीने रात्री जवळ झोपलेल्या पतीवर हल्ला केला आणि ब्लेडच्या मदतीने त्याचा प्रायव्हेट पार्ट कापला. हे कृत्य करून महिला फरार झाली आहे. 

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, ही खळबळजनक घटना यूपीतील कुशीनगर जिल्ह्याच्या रामपुर चौराहा हरबंश परिसरातील आहे. पीडित तरूणाचं नाव गोविंदा कुमार आहे आणि तो गोपालगंजच्या बाजूला जमसडी गावात राहणारा आहे. प्रायव्हेट पार्ट कापल्याने जखमी झालेल्या पीडित तरूणाला गोपालगंजच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहे. (हे पण वाचा : संतापजनक! "इथे राहायचं असेल तर तुला द्रौपदी होऊन राहावं लागेल"; पतीने दिली धमकी)

आठ महिन्यांआधी झालं होतं लग्न

पीडित गोविंदा कुमार याच्यानुसार, तो जमसडी गावातील राहणारा आहे. आठ महिन्यांआधीच त्याचं लग्न कुशीनगरच्या हरबंशपुर येथील विभा कुमारीसोबत झालं होतं. लग्नाच्या काही दिवसांनंतरच त्याची पत्नी सासरी मिळालेले दागिने घेऊन फरार झाली. नंतर ४० दिवसांनी गोविंदा कुमार त्याच्या पत्नीला समजावून सांगत  घरी घेऊन आला. पण ती पुन्हा काही दिवसांनी घर सोडून फरार झाली. नंतर ती कुशीनगरला तिच्या आईकडेच राहत होती.

पत्नीने स्वत: फोन करून बोलवलं

तरूणाने सांगितले की, बुधवारी दुपारी पत्नीने फोन करून मला तिच्या घरी बोलवलं होतं. सोबतच मला येथून सासरी घेऊन जा असंही ती म्हणाली होती. पत्नीला येणार म्हटल्यावर तो आनंदाने तिला घ्यायला गेला. २४ मार्चच्या रात्री पती-पत्नी दोघांनी एकत्र जेवणही केलं. जेवण केल्यावर दोघे एकाच रूममध्ये झोपायलाही गेले. (हे पण वाचा : सासूच्या प्रियकरासोबत सुनेचे अनैतिक संबंध; काटा काढत रचला सुनेच्या आत्महत्येचा बनाव)

पुढे काय झालं?

तरूणानुसार, झोपतेवेळी रात्री त्याच्या पत्नीने त्याचा प्रायव्हेट पार्ट ब्लेडने कापला आणि आपल्या माहेरातून फरार झाली. पीडित तरूणाने घडलेला सर्व प्रकार आपल्या घरी सांगितला. ते सगळेजण कुशीनगरला पोहोचले आणि त्याला स्थानिक हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. तिथे प्राथमिक उपचार केल्यावर त्याला गोपालगंज येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पोलिसांनी पीडित तरूणाचा जबाब घेतला आहे. आता पोलीस आरोपी महिलेचा शोध घेत आहे.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी