शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पतीने दिला नाही 6 लाखांचा हार, पत्नीने लाटण्याने मारून मोडला त्याचा हात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2024 14:08 IST

पोलिसांनी पतीच्या तक्रारीवरून पत्नी व तिच्या माहेरच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या चौकशी सुरू आहे.

उत्तर प्रदेशच्या अलीगढमध्ये माफिया अतील अहमदच्या नावाने आपल्या पतीला धमकी देणारी पत्नी आणि तिच्या माहेरच्या लोकांची एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे 6 लाख रूपयांचा हार घेऊन न दिल्याने दबंग पत्नीने आपल्या पतीला मारहाण करत त्याचा हात मोडला. ज्यामुळे तो हॉस्पिटलमध्ये पोहोचला. पत्नीकडून मारहाण झालेल्या जखमी पतीवर मलखान सिंह हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पोलिसांनी पतीच्या तक्रारीवरून पत्नी व तिच्या माहेरच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या चौकशी सुरू आहे.

इथे भाड्याच्या घरात राहणाऱ्या पीडित वाजिद खान याने सांगितलं की, 17 जुलै 2022 ला बुलंदशहरमधील इकरासोबत त्याचा निकाह रिती रिवाजानुसार झाला होता. ज्यानंतर पत्नीने एका मुलाला जन्म दिला.

वाजिदचा आरोप आहे की, लग्न झाल्यापासून त्याची पत्नी इकरा काहीना काही कारणाने त्याच्यासोबत वाद घालत होती. भांडण आणि मारहाण करणं हा तिचा नियम झाला आहे. याची तक्रार त्याने स्थानिक पोलिसांकडे केली आहे.

दरम्यान, इकरावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची बातमी जेव्हा तिच्या माहेरच्या लोकांना समजली तेव्हा ते संतापले. त्यानंतर असं ठरलं की, दोघे वेगळ्या घरात राहतील. पण तरीही इकरा आपल्या पतीला मारहाण करतच होती. इतकंच नाही तर इकराने सासरच्या लोकांनी अतीक अहमदचं नाव घेत धमकी दिली आणि म्हणाली की, 6 लाख रूपयांचा हार घेऊन दे किंवा 6 लाख रूपये अकाऊंटमध्ये टाक.

जेव्हा पत्नीची ही डिमांड पूर्ण करण्यास पतीने नकार दिला तेव्हा ती भडकली आणि तिने त्याला लाटण्याने मारहाण केली. यात वाजिदचा हात मोडला. त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं.

पती वाजिद म्हणाला की, पत्नीने माझा हात मोडला आहे. उशी तोंडावर ठेवून जीवे मारण्याचाही प्रयत्न तिने केला. अतीकचं नाव घेऊन घरातील लोकांना धमकी दिली.या प्रकरणावर सीओ अभय पांडे म्हणाले की, वाजिद खान द्वारे एक प्रार्थना पत्र देण्यात आलं आहे. ज्यात पत्नी आणि तिच्या माहेरच्या लोकांनी मारहाण केल्याची आणि धमकी दिल्याचा आरोप आहे. सध्या चौकशी सुरू आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीJara hatkeजरा हटके