शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

'पत्नीचं गार्डसोबत अफेअर, मला मारहाण करते, पोलिसांनीही मलाच मारलं'; पतीची पोलिसांकडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 13:36 IST

UP Crime News : व्हिडीओत ही व्यक्ती सांगत आहे की, त्याच्या पत्नीचं एका होमगार्डसोबत अफेअर सुरू आहे. या नात्याला विरोध केल्यास ती त्याला मारहाण करते. तर होमगार्ड त्याला धमकी देतो. या व्यक्तीने त्याच्या जीवाला धोका असल्याचंही सांगितलं.

UP Crime News : उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीने पोलिसांकडे त्याच्या पत्नीची तक्रार केली आहे. या व्यक्तीने पोलिसांना सांगितलं की, सर, माझी पत्नी मला मारहाण करते. तिला बोलवून समजवा. सोशल मीडियावर याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओत ही व्यक्ती सांगत आहे की, त्याच्या पत्नीचं एका होमगार्डसोबत अफेअर सुरू आहे. या नात्याला विरोध केल्यास ती त्याला मारहाण करते. तर होमगार्ड त्याला धमकी देतो. या व्यक्तीने त्याच्या जीवाला धोका असल्याचंही सांगितलं.

हा व्हिडीओ Law Prem Prakash नावाच्या यूट्यूब चॅनलवर अलपोड करण्यात आला आहे. व्हिडीओत जनसुनावणी दरम्यान या व्यक्तीने सांगितलं की, त्याची पत्नी त्याला मारहाण करते. एकदा तर तो झोपला असताना तिने त्याच्यावर दगडाने हल्ला केला होता. याबाबत त्याने पोलिसात तक्रारही दिली होती. पण काही कारवाई झाली नाही. व्हिडीओनुसार, ही घटना प्रयागराजची आहे. 

या व्यक्तीने पुढे सांगितलं की, सर, मला 10 वर्षांची मुलगी आहे. 8 आणि 6 वर्षांचा मुलगा आहे. माझी पत्नी मला मारहाण करते. माझ्या आईलाही शिव्या देते.  पोलीस आले होते. त्यांनी तिला समजावलं होतं. पण तिने काही ऐकलं नाही. ती नेहमीच भांडण करते. धमक्या देते. पोलिसांकडे आलो तर मला मारहाण करते. मुलांना घेऊन ती गेली. एकदा झोपेत असताना तिने मला विटेने मारलं होतं. माझ्या वडिलांनाही मारहाण करत होती. ती म्हणते की, मी कुठेही जाईन त्याच्याशी तुला काय? मला जे वाटेल ते मी करेन. तू कोण मला रोखणारा?

पीडित व्यक्तीने सांगितलं की,  पोलिसांनी पत्नीवर कारवाई करण्याऐवजी मलाच मारहाण केली आणि एका रात्रीसाठी तुरूंगात बंद केलं. या व्यक्तीचं ऐकून घेतल्यावर पोलीस अधिकाऱ्यांनी होमगार्डची ड्युटी दुसऱ्या भागात लावण्याचा आदेश दिला आहे. सोबतच योग्य ती कारवाई करण्याचेही आदेश दिले आहेत. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी