शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

विधवेला चार नराधमांनी घेरले; मारहाण करून केला सामूहिक बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 19:34 IST

GangRape Case : 19 मे रोजी वीसनम तलावाजवळ ती तिच्या मित्रासोबत होती. तेव्हा चार जणांनी तिला घेरले आणि लुटले, अशी तक्रार महिलेने नोंदवली. तिने 12 ग्रॅम सोन्याची चेन घातली होती, ती नराधमांनी पळवली. 

तामिळनाडूच्या नमक्कलमध्ये 29 वर्षीय विधवेवर चार जणांनी सामूहिक बलात्कार केला, मारहाण केली आणि तिच्याजवळील सोनंही लुटले. त्यांनी या संपूर्ण गुन्ह्याचा व्हिडिओही बनवला.19 मे रोजी वीसनम तलावाजवळ ती तिच्या मित्रासोबत होती. तेव्हा चार जणांनी तिला घेरले आणि लुटले, अशी तक्रार महिलेने नोंदवली. तिने 12 ग्रॅम सोन्याची चेन घातली होती, ती नराधमांनी पळवली. गुन्हेगारांनी तिच्यावर हल्ला केला आणि तिला एका निर्जन स्थळी नेले आणि जिथे तिच्यावर अनेक तास सामूहिक बलात्कार करण्यात आला. या टोळीने तिच्या मित्रावर क्रूरपणे हल्ला केला, तिला लुटले आणि गुन्ह्याचा व्हिडीओ बनवण्यासाठी तिचा फोन घेतल्याचेही पीडितेने नमूद केले. ही घटना कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन नराधमांनी त्यांना सोडून दिले.त्यानंतर पीडितेने नमक्कल पोलिसांत तक्रार दाखल केली. आयटी कायद्याच्या कलम 392, 376 बी, 506 (1) आणि 67 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी नवीन कुमार (21), दिनेश कुमार (21) आणि पेंटर म्हणून काम करणाऱ्या मुरलीला अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणPoliceपोलिसArrestअटकTamilnaduतामिळनाडूRobberyचोरी