शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शेतात पाणी का सोडले?, जाब विचारल्याने डोक्यात मारला लोखंडी रॉड अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2021 17:15 IST

Murder Case : उदगीर तालुक्यातील घटना; चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल

उदगीर (जि. लातूर) : तालुक्यातील लोणी येथील शेत शिवारात शेजाऱ्यास शेतात पाणी का सोडले, म्हणून विचारणा केली असता डोक्यात लोखंडी रॉड मारला. यामध्ये जखमी झालेल्या एकाचा सोलापूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत शनिवारी रात्री उशिरा चौघांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी सांगितले, फिर्यादी सीता माधव केंद्रे (रा. लोणी, ता. उदगीर) हिचे पती माधव ऊर्फ महादेव बालाजी केंद्रे (३५) हे गुरुवारी सकाळी शेतात ट्रॅक्टरच्या साहाय्याने काम करीत होते. तेव्हा त्यांच्या शेताशेजारील राम केंद्रे यांच्या शेतातील पाणी फिर्यादीच्या शेतात आल्याने माधव केंद्रे यांचे ट्रॅक्टर फसले. त्यामुळे त्यांनी शेतात पाणी का सोडले? म्हणून विचारणा केली असता, वादावादी झाली. दरम्यान, त्यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. त्याचबरोबर छातीत, हातावर, खुब्यावर मारहाण करून गंभीर जखमी केले. त्यांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. शनिवारी त्यांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला.याबाबत सीता माधव केंद्रे यांच्या फिर्यादीवरुन राम भाऊराव केंद्रे, छाया राम केंद्रे, आकाश राम केंद्रे, विकास राम केंद्रे (सर्व रा. लोणी ता. उदगीर) यांच्याविरुद्ध उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये खुनाचा गुन्हा रात्री उशिरा दाखल करण्यात आला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूरPoliceपोलिसDeathमृत्यू