शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

बेपत्ता होऊन हिजबुल मुजाहिद्दीनमध्ये सामील झालेला दहशतवादी अखेर सापडला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2020 17:09 IST

त्याच्या ताब्यातून एक पिस्तूल आणि काही अन्य आक्षेपार्ह साहित्यही जप्त केले आहे.

ठळक मुद्देइम्रान नबी डार असे या दहशतवाद्याचे नाव असून तो कुलगाममधील लालवाणी भागात राहणारा आहे. पोलिसांनी त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुलामकडून हिजबुलशी संबंधित अनेक महत्वाची माहिती मिळू शकते असा दावा पोलिसांनी केला आहे.

श्रीनगर - दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातून हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यास सुरक्षा दलाने अटक केली आहे. इम्रान नबी डार असे या दहशतवाद्याचे नाव असून तो कुलगाममधील लालवाणी भागात राहणारा आहे. पोलिसांनी त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला असून त्याच्याकडून चौकशी केली जात आहे.वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा दहशतवादी जंगलात मंडी रुग्णालयात आला असल्याची गुप्त माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली होता. मिळालेल्या माहितीच्या आधारे लष्कराच्या आरआर, सीआरपीएफ आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या एसओजी यांच्या संयुक्त पथकाने तातडीने अनंतनागमधील जंगलात मंडी येथील रुग्णालयाला घेराव घातला आणि सामान्य लोकांच्या सुरक्षेचा विचार करता दहशतवादी इम्रानला अटक केली. त्याच्या ताब्यातून एक पिस्तूल आणि काही अन्य आक्षेपार्ह साहित्यही जप्त केले आहे.पोलिसांनी सांगितले की, इम्रानचा कुलगाममधील लालवाणी येथे राहणार मुलगा गुलाम नबी हा १० जूनपासून बेपत्ता होता. पोलिस त्याचा शोध घेत होते. काही दिवसांपूर्वी तो हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेत सामील झाल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुलामकडून हिजबुलशी संबंधित अनेक महत्वाची माहिती मिळू शकते असा दावा पोलिसांनी केला आहे.

 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

पतीच अब्रूशी खेळला! पत्नीला फसवून निर्जनस्थळी नेले अन् घडवून आणली लज्जास्पद घटना  

 

Unlock1 : पत्नीने वेळ साधली! पती क्वारंटाईन होताच प्रियकरासोबत 'छू मंतर' झाली

 

रक्षक बनले भक्षक! गुंगीचे औषध देऊन पोलिसाने केला अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार

 

बँकेला चुना लावणाऱ्यांविरोधात CBIनं दाखल केला गुन्हा; मुंबईतील २ खासगी कंपन्यांचाही समावेश

 

भाजपा नेत्या, TIKTOK स्टार सोनाली फोगाट यांना अटक

 

एकटीच टीव्ही बघत होती चिमुकली, संधीचा फायदा घेत नराधमाने घरात घुसून केले शोषण 

टॅग्स :terroristदहशतवादीHizbul Mujahideenहिज्बुल मुजाहिद्दीनPoliceपोलिसArrestअटक