शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
2
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
3
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
4
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
5
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
6
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
7
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
8
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
9
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
10
Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
11
Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
12
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
13
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
14
NIA प्रमुख सदानंद दाते आता महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक, ३ जानेवारीला स्वीकारणार पदभार
15
Video: गळफास घेतलेल्या तरुणाला जीवनदान; पोलिस अधिकाऱ्याने CPR देऊन वाचवले प्राण
16
VHT 2025-26 : पांड्याचं 'तांडव'! वनडेत ठोकली टी-२० स्टाईल सेंच्युरी; संघाने जिंकली ४०० पारची लढाई
17
Hello 2026! न्यूझीलंडमध्ये नववर्षाचे जंगी स्वागत; ऑकलंडच्या स्काय टॉवरवर फटाक्यांची आतषबाजी
18
साबणापासून फेस पॅकपर्यंत... गाढविणीच्या दुधामुळे पालटलं नशीब, आता करतेय लाखोंची कमाई
19
गुंतवणूकदारांची 'चांदी'! वर्षाच्या शेवटच्या दिवशी ४ लाख कोटींची कमाई; मेटल आणि रिलायन्स शेअर्समध्ये धूम
20
"भाजपाला मदत व्हावी म्हणून अंबादास दानवेंनी निवडून येणाऱ्या महिलांचे तिकीट कापले", ठाकरेंच्या दोन नेत्यांमध्ये वाजले!
Daily Top 2Weekly Top 5

आयएएस अधिकाऱ्याकडे तब्बल १७ कोटींचे घबाड, खाण घोटाळ्याप्रकरणी ED ची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2022 03:45 IST

पूजा झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निकटवर्तीय समजल्या जातात. 

एस. पी. सिन्हा रांची : झारखंडमध्ये खाण घोटाळाप्रकरणी ईडीने मोठी कारवाई करीत आयएएस अधिकारी आणि खाण, भूविज्ञान विभागाच्या सचिव पूजा सिंघल व त्यांच्याशी संबंधित व्यक्तींच्या ठिकाणांवर शुक्रवारी धाडी घातल्या. पूजा सिंघल यांच्याकडे जवळपास १७ कोटींपेक्षा अधिक नगद सापडल्याची माहिती आहे. झारखंडच्या रांची, खुंटी, राजस्थानच्या जयपूर, हरयाणाच्या फरिदाबाद व गुरुग्राममध्ये, प.बंगालच्या कोलकाता, बिहारच्या मुजफ्फरपूर व दिल्लीच्या एनसीआरमध्ये धाडी टाकल्या आहेत. पूजा झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निकटवर्तीय समजल्या जातात. 

कोण आहेत पूजा सिंघल?

  • पूजा सिंघल या २००० च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. यापूर्वी त्या खुंटी जिल्ह्यात कार्यरत होत्या. त्या सध्या खाण व भूविज्ञान विभागाच्या सचिव व खनिज विकास महामंडळाच्या मुख्य संचालक आहेत. 
  • झारखंडमध्ये मनरेगात झालेल्या १८.०६ कोटींच्या घोटाळ्याच्या वेळी त्या खुंटी जिल्ह्यात जिल्हाधिकारी होत्या. तपासात ज्युनिअर इंजिनीयर राम विनोद प्रसाद सिन्हा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. 
  • त्यानंतर सिन्हा यांना १७ जून २०२० रोजी प.बंगालच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यातून ईडीच्या टीमने अटक केली होती.
टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयJharkhandझारखंड