शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

‘तुला वाटेल तेव्हा... ', नमाज पठणाच्या वेळेवरून एकास मारहाण; दोघे फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2022 13:23 IST

Assaultig Case : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोसिन पठाण हे पुणे नाक्यावरील एका मोबाईल शॉपीमध्ये होते.

संगमनेर (जि. अहमदनगर) :  ‘तुला वाटेल तेव्हा तू नमाजाची वेळ का ठेवतो?’ असे म्हणत दुचाकीवरून आलेल्या दोघांनी एकास लोखंडी टामी आणि चाकूने वार करत करीत जखमी केले. शनिवारी दुपारी पूना नाक्याजवळ (नाईकवाडपुरा)  सव्वादोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली.  याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.          या प्रकरणी मोसिन नासिरखान पठाण (वय ४०, रा. नाईकवाडपुरा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून साजीद मेहमूद शेख (रा.रहेमतनगर) व मजहर मेहबूब पठाण (रा.कब्रस्थान जवळ, नाईकवाडपुरा) यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.            पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोसिन पठाण हे पुणे नाक्यावरील एका मोबाईल शॉपीमध्ये होते. यावेळी दुचाकीवरून साजिद शेख व मजहर पठाण आले. या दोघांनी मोसिन यांस दमबाजी करीत आक्षेपार्ह शब्द वापरत शिवीगाळ केली.         मोसिन यांनी या दोघांनाही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता त्या दोघांनीही  लोखंडी टामी मारहाण करत व चाकूने वार करीत जखमी केले. आसपासच्या नागरिकांनी मध्यस्थी केली व जखमी झालेल्या मोसिन पठाण यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. 

या बाबतची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलिसांनी रुग्णालयात जाऊन जखमीचा जवाब नोंदविला. त्यानुसार वरील दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास शहर पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसAhmednagarअहमदनगर