शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
3
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
4
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
5
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
6
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
7
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
8
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
9
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
10
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
11
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
12
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
13
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
14
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
15
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
16
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?
17
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
18
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण: मिडकॅप, स्मॉलकॅपला मोठा फटका; 'या' क्षेत्रात मात्र तेजी!
19
मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे?
20
जुलै २०२५ वर खिळून आहेत इतिहास, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या नजरा; पण का?

थेरगाव येथे पित्याने केले पोटच्या दोन मुलींवर कोयत्याने वार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2019 16:46 IST

शिवीगाळ करीत पित्याने कोयत्याने वार केल्याने दोन बहिणी जखमी झाल्या.

ठळक मुद्दे आई-वडिलांच्या भांडणात दोन्ही बहिणी जखमी

पिंपरी : शिवीगाळ करीत पित्याने कोयत्याने वार केल्याने दोन बहिणी जखमी झाल्या. थेरगाव येथे मंगळवारी (दि. ९) ही घटना घडली. वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विलास नामदेव सुबुगडे (वय ४५, रा. गुरुनानक नगर, थेरगाव) असे गुन्हा दाखल केलेल्या पित्याचे नाव आहे. सीता विलास सुबुगडे (वय ३४) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. निकिती सुबुगडे आणि नीता सुबुगडे असे जखमी झालेल्या बहिणींची नावे आहेत. विलास आणि सीता सुबुगडे पती-पत्नी आहेत. निकिता आणि नीता सुबुगडे त्यांच्या मुली आहेत. सुबुगडे कुटुंबीय मंगळवारी (दि. ९) दुपारी साडेतीनच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरात होते. सुबुगडे पती-पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा घरात होता. यावेळी विलास सुबुगडे याने लोखंडी कोयता हातात घेऊन पत्नी सीता यांना तू माझ्याविरुद्ध विरूध्द पोलिसांत तक्रार करतेस काय? असे म्हणून मारण्यास आला. त्यावेळी त्यांची मोठी मुलगी निकिता हिने पकडले असता तिला शिवीगाळ करून तिच्या हाताच्या मनगटाजवळ वार करून तिला गंभीर जखमी केले. तसेच लहान मुलगी निता ही देखील भांडणे सोडविण्यासाठी आली असता विलास याने तिच्या डाव्व्या कानाच्या खाली मानेवर कोयत्याने वार करून तिला देखील गंभीर जखमी केले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस