शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

... हा तर टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार, बापाच्या मृत्यूनंतरही मुलाने ८ वर्ष उकळली ९२ लाख पेन्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2020 18:56 IST

या संपूर्ण प्रकरणाबाबत ट्रेझरी ऑफिसर राजवीर सिंह यांच्या फिर्यादीवरून सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून संपूर्ण प्रकरणात तपास सुरू केला आहे.

ठळक मुद्देजेव्हा अधिकाऱ्यांना हा फसवणुकीचा प्रकार समजला तोपर्यंत आरोपीने सरकारला सुमारे 92.61 लाख रुपयांचा चुना लावला होता.१ डिसेंबर २०११ रोजी सेवानिवृत्त कर्मचारी बहरा यांचे निधन झाले. त्यानंतर दुसर्‍याच दिवशी त्याची पेन्शन थांबायला हवी होती, परंतु त्यांची पेन्शन पुढे ८ वर्ष चालूच राहिली.

रोहतक - वडिलांच्या मृत्यूनंतर आठ वर्ष एका मुलाने वडिलांच्या नावावर बोगस कागदपत्रं देऊन सरकारकडून पेन्शन उकळली. याबाबत अधिकाऱ्यांना सुगावा देखील लागला नाही. जेव्हा अधिकाऱ्यांना हा फसवणुकीचा प्रकार समजला तोपर्यंत आरोपीने सरकारला सुमारे 92.61 लाख रुपयांचा चुना लावला होता. या संपूर्ण प्रकरणाबाबत ट्रेझरी ऑफिसर राजवीर सिंह यांच्या फिर्यादीवरून सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून संपूर्ण प्रकरणात तपास सुरू केला आहे.सेवानिवृत्त कर्मचारी ए.एसी. बहरा यांच्या निधनानंतरही त्यांचा मुलगा नरेश कुमार या ठगाने वडिलांचे बोगस जिवंत असल्याचा दाखल सादर करून आठ वर्षे पेन्शन घेतली अशी तक्रार ट्रेझरी ऑफिसर राजवीर सिंह यांनी पोलिसांत दिली. यावेळी आरोपींनी दोन वेळा आपल्या वडिलांचा बनावट हयात असल्याचे बोगस प्रमाणपत्र कोषागार कार्यालय व बँकेत सादर केले.१ डिसेंबर २०११ रोजी सेवानिवृत्त कर्मचारी बहरा यांचे निधन झाले. त्यानंतर दुसर्‍याच दिवशी त्याची पेन्शन थांबायला हवी होती, परंतु त्यांची पेन्शन पुढे ८ वर्ष चालूच राहिली. मृत कर्मचाऱ्याचा मुलगा नरेश कुमार एटीएमद्वारे किंवा कधीकधी चेकद्वारे किंवा ऑनलाइन शॉपिंगद्वारे पेन्शनची रक्कम काढत राहिला.

अन्य महत्वाच्या बातम्या...

काबुल हादरलं!  नमाजावेळी मशिदीत IED स्फोट, इमामासह चौघांचा मृत्यू 

 

थरारक! ४ वर्षांच्या मुलीसह दोन भावंडं २ तास अडकले लिफ्टमध्ये, कासावीस झालेल्यांची दरवाजा कापून केली सुटका

 

न्यूड व्हिडीओ कॉल करून नर्सला वॉर्डबॉयने केले अशा प्रकारे ब्लॅकमेल 

 

ले साले दारू पी...म्हणत झाले दारुड्या मित्रांमध्ये कडक्याने भांडण अन् हाणला हातोडा

 

पोलिसांचा असा घेतला बदला; क्वारंटाईन सेंटरच्या पाण्याच्या टाकीत विष मिसळले

 

थरारक हत्याकांड! सपासप चाकूने वार करून चिमुकलीचा आईने घेतला जीव नंतर संपविले स्वतःला  

 

Ajay Pandita Murder : भ्याड दहशतवाद्यांनो! हिम्मत असेल समोर या, मी तुम्हाला सोडणार नाही

 

खोट्या प्रेमाचं कडवट सत्य, तरुणीच्या शरीराचे तुकडे तुकडे करून केली हत्या 

टॅग्स :Pensionनिवृत्ती वेतनfraudधोकेबाजीGovernmentसरकारHaryanaहरयाणा