शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

‘लाचलुचपत’ ची कारवाई भोवली, वारजे माळवाडी वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची बदली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2020 01:36 IST

एका दुकानदाराकडून ५० हजारांची लाच मागितली होती.

पुणे : दुकानदाराच्या दुकानातील डीव्हीआर काढून आणून तो परत देण्याच्या बदल्यात लाच मागितल्याप्रकरणी लाच लचुपत प्रतिबंधक विभागाने केलेली कारवाई वारजे माळवाडीपोलिसांना भोवली आहे. वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी गुन्हे शाखेचे निरीक्षक मच्छिंद्र पंडित यांची नियुक्ती करण्यात आली आहे.त्याचवेळी वारजे माळवाडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांची मात्र दुसरीकडे नेमणूक करण्यात आलेली नाही.पुणे शहर पोलीस आयुक्तालय पोलीस आस्थापना मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.खडकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भागवत मिसाळ हे नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत.त्यांच्या जागी खडकी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी दत्तवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र सहाणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुटखा विक्री करतो, असे सांगून एका दुकानदाराकडून ५० हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार विलास तोगे याच्यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करुन त्याला अटक केली होती. तसेच या प्रकरणात खंडणी विरोधी पथकातील दोघा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यानंतर वारजे माळवाडी पोलीस ठाण्यातील ही बदली अपेक्षित होती.

टॅग्स :PuneपुणेWarje Malwadiवारजे माळवाडीPoliceपोलिसCorruptionभ्रष्टाचारTransferबदली