शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

चालत आला, चार दुकाने फोडून रिक्षाने गेला; चोर सीसीटीव्हीमध्ये कैद, सोलापूरमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2022 12:41 IST

मेडिकल दुकानाच्या सीसीटीव्हीमध्ये अंदाजे ३५ वर्षांचा चोरटा कैद झाला आहे.

सोलापूर: पहाटेच्या सुमारास एक चोर चालत येऊन सोलापुरातील मरिआई चौकातील बिअर शॉपी, मेडिकल, चहा कॅन्टीनसह चार दुकाने फोडली आणि एका दुकानातील जवळपास पाच हजार चोरले. त्याशिवाय त्याच्या हाती काहीच लागले नाही. ही सर्व घटना तेथील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून चोरी केल्यानंतर तो तरुण रिक्षातून एसटी स्टॅन्डकडे गेला.

सोलापूर-मंगळवेढा रस्त्यालगत मरिआई चौकात शीतपेय विक्री, बिअर शॉपी आणि मेडिकलसह विविध साहित्य विक्रीची दुकाने आहेत. पहाटेच्या सुमारास चोरट्याने तेथील दुकाने कटावणीच्या साह्याने फोडले. त्यावेळी चोराने तेथील दुकानातील ड्रॉव्हर उचकटले आणि सामान अस्ताव्यस्त टाकले. ही घटना सकाळी उघडकीस आली.

दरम्यान, मेडिकल दुकानाच्या सीसीटीव्हीमध्ये अंदाजे ३५ वर्षांचा चोरटा कैद झाला आहे. या घटनेची माहिती पोलिसांना कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. चोरीचा प्रयत्नानंतर चोरटा रिक्षात बसून एसटी स्टॅन्डच्या दिशेने गेला. इतर सीसीटीव्हीमध्ये समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, शहरात चोरी तसेच घरफोडीच्या घडू नये यासाठी नागरिकांनी सुरक्षेसाठी आपल्या घरासमोर वैयक्तिक तसेच सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारी