शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

बस चालकाला मारहाण करणाऱ्या त्या महिलेला अटक, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2022 14:28 IST

आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे एका महिलेने सरकारी बस चालकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. आता त्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.

आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे एका महिलेने सरकारी बस चालकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. आता त्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. या महिलेचे नाव के. नंदिनी असे असुन ती २८ वर्षाची आहे.

ही महिला राँग साइडने जात असताना सरकारी बसने तिच्या स्कूटीला धडक दिली. या धडकेत महिलेल्या स्कूटीचे नुकसान झाले. त्यामुळे आपल्या स्कूटीची अशी अवस्था पाहून ती महिला संतापली. ती बसमध्ये चढली आणि थेट ड्रायव्हरची कॉलर पकडून त्याला खाली उतरवण्याचा प्रयत्न करू लागली.

महिलेने ड्रायव्हरच्या शर्टाची कॉलर वेगाने ओढली. त्यावेळी ड्रायव्हरच्या शर्टाची सर्व बटणेही तुटली. महिलेला ड्रायव्हरला बाहेर ओढायचे होते, पण ड्रायव्हर स्वतःचा बचाव करत होता. यावेळी महिलेने बसमध्येच ड्रायव्हरला बेदम मारहाण केली.

कोणीतरी या घटनेचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर अपलोड केला. जेव्हा हा व्हिडिओ विजयवाडा पोलिसांपर्यंत पोहोचला, तेव्हा पोलिसांनी या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला. सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ट्विटर यूजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटरAndhra Pradeshआंध्र प्रदेश