शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Video:लोकलमध्ये पुन्हा माकडचाळे; हार्बरच्या सँडहर्स्ट रोड स्थानकावर घडला प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2018 19:18 IST

प्लॅटफॉर्मवर घसटत इतर प्लॅटफॉर्मवरील प्रवाश्यांना लाथ उगारताना दिसत आहे. या स्टंटबाज तरुणावर रेल्वे पोलीस काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

मुंबई - अलीकडे मध्य रेल्वे असो की पश्चिम रेल्वे, हार्बर रेल्वे या तिन्ही रेल्वे मार्गांवर लोकलमध्ये माकडचाळे करणाऱ्यांनी हैदोस घातला आहे. याबाबतचे अनेक व्हिडीओ देखील सोशल साईड्सवर वायरल होत आहेत. आज दुपारी ३. ४० वाजताच्या सुमारास हार्बर मार्गावरील सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकावर एक अज्ञात तरुण माकडचाळे करताना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा अज्ञात तरुण लोकलच्या दरवाज्याचा लोखंडी दांडा हाताने पकडून प्लॅटफॉर्मवर घसटत इतर प्लॅटफॉर्मवरील प्रवाश्यांना लाथ उगारताना दिसत आहे. या स्टंटबाज तरुणावर रेल्वे पोलीस काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीrailwayरेल्वेStuntmanस्टंटमॅन