शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Video : सिगारेट आणून न दिल्याने मद्यधुंद मॉडेलने कपडे काढून घातला धिंगाणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 18:23 IST

पोलीस तिला पोलीस ठाण्यात नेत असताना तिने परिधान केलेले अंगावरील कपडे काढले. हतबल झालेले पोलीस निघून गेले आणि नंतर सध्या वॉचमन आणि सचिवाचा जबाब नोंदवला. मात्र कोणताही गुन्हा अदयाप दाखल केलेला नाही. 

मुंबई - ओशिवरा परिसरातील एका उच्चभ्रू इमारतीत एका मॉडेलने दारू पिऊन चांगलाच धिंगाणा घातला. एवढ्यावरच न थांबता मद्यधुंद अवस्थेत तिने स्वतःचे कपडेही काढले. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहे. या मॉडेलने बिल्डिंगच्या वॉचमनला सिगारेट आणण्यास सांगितले. त्याने नकार दिल्याने तिने हा धंगाणा घातला. 

ओशिवराच्या एका उच्चभ्रू इमारतीत भाड्याने राहणाऱ्या मॉडेलने 25 ऑक्टोबरला मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास मद्यधुंद अवस्थेत खाली आली आणि वॉचमनला सिगारेट आणण्यास सांगितलं. वॉचमनने नकार दिल्याने या मॉडेलने  वॉचमनला शिव्या घालून मारहाण करण्यास सुरूवात केली. वॉचमनने शेवटी सोसायटीच्या सचिवाला बोलावलं. सचिवाने 100 क्रमांकावर फोन करून पोलीस नियंत्रण कक्षास कळविले. मॉडेलनेही 100 क्रमांकावर फोन करून पोलिसांना बोलावले. पोलीस घटनास्थळी आल्यानंतर त्या मॉडेलने तर अधिकच धिंगाणा घालत लिफ्टमध्ये कपडे काढण्यास सुरूवात केली. पोलीस तिला पोलीस ठाण्यात नेत असताना तिने परिधान केलेले अंगावरील कपडे काढले. हतबल झालेले पोलीस निघून गेले आणि नंतर सध्या वॉचमन आणि सचिवाचा जबाब नोंदवला. मात्र कोणताही गुन्हा अदयाप दाखल केलेला नाही. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAndheriअंधेरीSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरल