शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

Video made after rape woman : नोकरी देतो सांगत आधी बलात्कार, मग बनवला व्हिडीओ; जिल्हाधिकाऱ्यांकडून सन्मानित होता आरोपी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2021 20:34 IST

Video made after rape woman : आरोपी ड्रायव्हरचं काम करत असून नोकरी देण्याचं आमिष दाखवत या माणसानं या महिलेसह शारीरिक संबंध ठेवले होते.  

मध्यप्रदेशातील पोलिसांनी एका अशा आरोपी ताब्यात घेतलं आहे, ज्याला जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांकडून सन्मानित करण्यात आलं होतं.  इतकंच नाही जिल्हाधिकारी आणि एसपींकडूनही त्याचा सन्मान झाला होता. मध्यप्रदेशातील विदिशा कुमार गल्ली परिसरातून ही धक्कदायक घटना समोर आली आहे. आरोपी ड्रायव्हरचं काम करत असून नोकरी देण्याचं आमिष दाखवत या माणसानं या महिलेसह शारीरिक संबंध ठेवले होते.  

आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर या महिलेचाचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. आरोपीचं नाव अखिलेश सोनी असून पीडित महिलेला नोकरीचं आमिष दाखवून वारंवार बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. आरोपीवर कारवाई करत  मोबाईल आणि इतर  साहित्य जप्त करण्यात आलं आहे. पीडित महिला आपल्या कुटुंबासह त्याच इमारतीत राहते.

त्याच ठिकाणी आरोपी वरच्या मजल्यावर काम करतो. यातून धक्कादायक खुलासा करण्यात आला असून आरोपी अखिलेश सोनी हा माणूस दीर्घकाळ नगर सुरक्षा समितीचा सदस्य होता.  पीडित महिलेची लहान मुलं असून आरोपी आणि पीडित एकाच इमारतीत राहतात. १० हजार रूपयांच्या  नोकरीचे आमिष दाखवून हा प्रकार केल्याचं समोर आलं आहे. सध्या हा आरोपी ड्रायव्हरचं काम करत असल्याचं समोर येत असून पोलिस अधिक तपास करत आहेत. 

विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला अटक

शारीरिक व मानसिक त्रास देऊन तसेच चारित्र्यावर संशय घेऊन विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केले. याप्रकरणी तिच्या पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला. दिघी येथे रविवारी (दि. ४) ही घटना घडली. रजत संजय बोर्डे (वय २७, रा. दिघी), असे आरोपी पतीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आत्महत्या केलेल्या विवाहितेच्या वडिलांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. ५) फिर्याद दिली आहे.   दणका! मास्क नाही म्हणून पोलिसांनी हातावर मारला 'असा' शिक्का, जेल मध्ये लिहायला लावला निबंध

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची २२ वर्षीय मुलगी तिच्या पतीसोबत दिघी येथे राहत होती. राहत्या घरात गळफास घेऊन तिने आत्महत्या केल्याचा प्रकार रविवारी (दि. ४) उघडकीस आला. याप्रकरणी तिच्या पतीवर गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक राहुल भंडारे तपास करीत आहेत. मला फक्त मित्र म्हणून राहायचंय', असं बोलला, म्हणून तरूणीनं शेअर केले न्यूड फोटो अन् मग....

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेश