शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : बंदूक आणि चाकूचा धाक दाखवत परिवाराला लुटलं, कॅमेरात कैद झाली धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 15:56 IST

पोलिसांच्या हाती अजून काहीच लागलं नसून ते तपास करत आहेत. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसतं की, कशाप्रकारे चोरांनी घरात चोरी केली.

दिल्लीच्या (Delhi) उत्तमनगर भागात एका फ्लॅटमध्ये दिवसाढवळ्या काही चोरांनी वीज कर्मचारी असल्याचं सांगत दरोडा (Family looted) टाकला. बंदूक आणि चाकूचा धाक दाखवत घरातील लोकांनी त्यांनी बांधून ठेवलं आणि चोरी करून फरार झाले. ही धक्कादायक घटना घरातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली. पोलिसांच्या हाती अजून काहीच लागलं नसून ते तपास करत आहेत. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसतं की, कशाप्रकारे चोरांनी घरात चोरी केली.

या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, कशाप्रकारे चार ते पाच चोर घरात खोटं सांगून शिरतात. यावेळी घरातील पुरूष हॉलमध्ये बसला आहे तर महिलेने दरवाजा उघडला. यावेळी त्यांची लहान मुलगीही हॉलमध्ये खेळत आहे. चोरांनी लगेच बंदुकीचा धाक दाखवत महिला आणि पुरूषाला शांत राहण्यास सांगितलं. तर एका व्यक्तीने पुरूषाचे हात बांधून त्याला खाली पाडलं आहे. तर काही चोर आतल्या रूममध्ये गेले आहेत.

या चोरांनी या घरातून किती माल लंपास केला याची माहिती मिळू शकलेली नाही. तसेच याप्रकरणी पोलिसांनाही काहीच धागेदोरे हाती लागलेले नाहीत. अभय परशर नावाच्या व्यक्तीने दरोड्याचा हा धक्कादायक व्हिडीओ त्याच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर  केला आहे. त्यानेच पोलिसांच्या हाती काहीच लागलं नसल्याचं लिहिलं आहे.  

टॅग्स :delhiदिल्लीCrime Newsगुन्हेगारीThiefचोर