शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

Video : लोअर परळ ब्रिजवर कारने अचानक युटर्न घेतल्याने झाला मोठा अपघात; दुचाकीवरील दोघांचाही मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2021 22:02 IST

Accident : याप्रकरणी एन एम जोशी पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

ठळक मुद्देआतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत मोटार सायकल (apache) वरील २६ वर्षीय कृष्णा कुराडकर आणि भावेश संघवी (२५) यांचा मृत्यू झाला आहे. 

बुधवारी (29 सप्टेंबर) रात्री १०.५० वाजताच्या सुमारास लोअर परळ येथील सेनापती बापट मार्ग येथील फिनिक्स मॉलचे समोरील ब्रीजवर फिनिक्स मॉल समोर दादर कडुन रखांगी चौकाच्या दिशेने जाणाऱ्या एका कारने अचानक यु टर्न घेतल्याने रखांगी चौकाकडून दादरकडे जाणारे दुचाकीवरील दोघे खाली कोसळले. यावेळी दुचाकीवर असलेल्या दोन निष्पांचा बळी गेला. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत मोटार सायकल (apache) वरील २६ वर्षीय कृष्णा कुराडकर आणि भावेश संघवी (२५) यांचा मृत्यू झाला आहे. 

या अपघातात मोटार सायकल (apache ) वरील भावेश संघवी, 25 वर्ष, रा. भटवाडी, घाटकोपर (प) आणि  कृष्णा कुराडकर, वय 26 वर्ष, रा. चेंबूर यांची दुचाकी कारला धडकून ते खाली पडून विरुद्ध दिशेने म्हणजेच दादरकडून येणाऱ्या मोटार सायकल ( access) ला धडकले. त्यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी नायर रुग्णालयात घेऊन गेले असता डॉक्टरांनी एकजण दाखलपुर्व मृत तर दुसरा उपचारादरम्यान मयत घोषित केले. दुसर्‍रा मोटार सायकल (access) वरील इसम अशफाक मुलतानी हा किरकोळ जखमी झाला आहे. कारचालक दादरच्या दिशेने पळून गेला असून कारचा नंबर मिळालेला नाही. CCTV फुटेजवरुन कारचा शोध सुरु आहे, अशी माहिती एन एम जोशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप भोसले यांनी माहिती दिली. याप्रकरणी एन एम जोशी पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

 

टॅग्स :AccidentअपघातMumbaiमुंबईPoliceपोलिसcctvसीसीटीव्ही