शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Video : धावती लोकल पकडताय तर सावधान ! दादर स्थानकावर दोन महिला लोकलखाली जाता जाता वाचल्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2019 19:10 IST

मोटरमनच्या शेजारीच हा डब्बा असल्याने पोलिसांनी मोटरमनला इशारा करून लोकल थांबविण्यास सांगितले. त्यानंतर लोकल थोडी पुढे गेली असताना मोटरमनने लोकल थांबवली. त्यानंतर प्लॅटफॉर्मवर पडलेल्या दोन महिलांना पोलिसांनी आधार देत उठवले. 

ठळक मुद्देया दोन महिलांचे प्राण पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे वाचले आहेत.प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी धावती लोकल दोन महिला पकडत असताना त्यांचा हात सटकून त्या खाली पडल्या

मुंबई - दादरच्या मध्य रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर दोन महिला लोकलखाली जाता जाता वाचल्या आहेत. या दोन महिलांचे प्राण पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे वाचले आहेत. काल दादरच्या मध्य रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी धावती लोकल दोन महिला पकडत असताना त्यांचा हात सटकून त्या खाली पडल्या. मात्र प्लॅटफॉर्म तैनात रेल्वे पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे त्या दोन महिला लोकलखाली जाता जाता वाचल्या आहेत. 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या पहिल्या महिला डब्ब्याच्या ठिकाणी ही घटना घडली. त्यावेळी मोटरमनच्या शेजारीच हा डब्बा असल्याने पोलिसांनी मोटरमनला इशारा करून लोकल थांबविण्यास सांगितले. त्यानंतर लोकल थोडी पुढे गेली असताना मोटरमनने लोकल थांबवली. त्यानंतर प्लॅटफॉर्मवर पडलेल्या दोन महिलांना पोलिसांनी आधार देत उठवले. 

टॅग्स :railwayरेल्वेPoliceपोलिसDadar Stationदादर स्थानक