शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

Video : खासदार छत्रपती संभाजीराजे यांना अटक करा; वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2021 20:48 IST

Arrest MP Chhatrapati Sambhaji Raje : कोविड काळात मोर्चे, सभांना परवानगी नसताना, मोर्चा कसा काढला? त्यामुळे पोलिसांनी संभाजीराजेंना तात्काळ अटक केली पाहिजे अशी मागणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे.

ठळक मुद्देमराठा समाजाला अद्यापही आरक्षणाची प्रतीक्षा असून सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा कायदा रद्द केल्यानंतर मराठा समाज हा आक्रमक झाला आहे. नांदेडमध्ये कोविड काळामध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भात मराठा समाजाने मोर्चा काढला आहे. 

खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या नेतृत्वात आज नांदेडमध्ये मराठा क्रांती मूक मोर्चाचे मूक आंदोलन करण्यात आले. मराठा समाजाला अद्यापही आरक्षणाची प्रतीक्षा असून सर्वोच्च न्यायालयानेमराठा आरक्षणाचा कायदा रद्द केल्यानंतर मराठा समाज हा आक्रमक झाला आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. अशातच आता मराठा समाज हा पुन्हा रस्त्यावर उतरला आहे. नांदेडमध्ये कोविड काळामध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भात मराठा समाजाने मोर्चा काढला आहे. या मोर्चाचे नेतृत्व खासदार संभाजीराजे यांनी केले. कोविड काळात मोर्चे, सभांना परवानगी नसताना, मोर्चा कसा काढला? त्यामुळे पोलिसांनी संभाजीराजेंना तात्काळ अटक केली पाहिजे अशी मागणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे.

माननीय सर्वोच्च न्यायालयाने मराठ्यांचे आरक्षण असैविधानिक घोषित केल्यानंतर तसेच माननीय उच्च न्यायालय, मुंबई यांनी निरीक्षणं नोंदवली आहेत की, कोविड संक्रमण काळात असे मोर्चे, सभा झाल्या नाही पाहिजे. त्याच धर्तीवर परत असे कृत्य करणे हे न्यायालयाच्या विरोधात आहे, असे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले आहे. 

त्यामुळे खासदार संभाजीराजे भोसले यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. त्याचबरोबर गुणरत्न पुढे म्हणाले की, अशोक चव्हाण हे मराठा आरक्षण उपसमितीचे नेतृत्व करता आहेत. ते नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्यांना सुद्धा पोलीस अधीक्षक शेवाळे साहेब असतील किंवा विशेष पोलीस महानिरीक्षक तांबोळी असतील.

 

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीMumbaiमुंबईMaratha Reservationमराठा आरक्षणSupreme Courtसर्वोच्च न्यायालयNandedनांदेड