शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

Video : मुंबईत घडली असती अमृतसर रेल्वे दुर्घटनेची पुनरावृत्ती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2018 19:51 IST

आज ऐन गर्दीच्यावेळी सकाळीच चाकरमानी ऑफिसला वेळेत पोहचण्यासाठी घाई गडबडीत असताना मध्य रेल्वे कसारा ते वासिंद सेवा ठप्प झाली होती.

मुंबई - दसऱ्याच्या रावण दहन कार्यक्रमाच्या वेळी अमृतसर येथील ट्रेन दुर्घटना ताजी असतानाच त्याची पुनरावृत्ती आज मुंबईत घडली असती. मध्य रेल्वेच्य प्रवाशांनी आज जीव धोक्यात घालून आठवड्याची सुरुवात लेट मार्कनं होऊ नये म्हणून दिवा रेल्वे स्थानकात पटरीत उतरून सीएसएमटीकडे जाणारी लोकल पकडण्याचा प्रयत्न केला. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाला आहे. या व्हिडिओत या प्रवाश्यांच्या जीवघेण्या प्रयत्नामुळे अमृतसरमधील रेल्वे दुर्घटनेची पुनरावृत्ती घडली असती.

आज ऐन गर्दीच्यावेळी सकाळीच चाकरमानी ऑफिसला वेळेत पोहचण्यासाठी घाई गडबडीत असताना मध्य रेल्वे कसारा ते वासिंद सेवा ठप्प झाली होती. त्यामुळे नोकरदार वर्ग तसेच प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली होती. खडवली आणि वासिंदच्या दरम्यान काही तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली होती. दरम्यान, काही प्रवाशी जीव धोक्यात घालून सीएसएमटीकडे जाणारी धावती लोकल पकडण्यासाठी रेल्वे पटरीवर उतरले असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. तसेच विरुद्ध दिशेने एक लांब पल्ल्याची ट्रेन देखील येत असल्याचे दृश्य या व्हिडिओत असून काळजाचा ठोका चुकवणार हा व्हिडीओ आज सकाळचा असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीrailwayरेल्वेAccidentअपघात