शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

वासनेची शिकार! ४ वर्षीय चिमुकलीला आईस्क्रीमचे आमिष दाखवून २८ वर्षीय तरुणाने केला बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2021 18:25 IST

Rape Case in Mumbai :याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

ठळक मुद्देपीडित मुलगी आपल्या घराजवळ खेळत असताना ही घटना या आठवड्याच्या सुरुवातीला घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

घराजवळ राहणाऱ्या एका २८ वर्षीय तरुणाला एका ४ वर्षांच्या चिमुकलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी साकीनाका पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. पश्चिम उपनगरात ही धक्कादायक घटना घडल्याचं समोर आली आहे. आरोपी तरुणाने पीडित मुलीला आईस्क्रीम  देण्याचा आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे. याप्रकरणी साकीनाका पोलीस ठाण्यात पॉक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

पीडित मुलगी आपल्या घराजवळ खेळत असताना ही घटना या आठवड्याच्या सुरुवातीला घडल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपी आणि पीडित दोघेही पश्चिम उपनगरात एकाच भागात राहतात. जवळच आरोपीचे एक स्टॉल आहे, मुलगी एकटी खेळत असल्याचे पाहून आरोपीने सोबत नेले. साकी नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बलवंत देशमुख म्हणाले की, पीडित मुलीची आरोपीसोबत ओळख असल्याने ती तिच्याबरोबर गेली.

पीडित मुलगी पुन्हा घरी आल्यानंतर या घटनेबाबत घरच्यांना माहिती मिळाली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने साकीनाका पोलीस ठाण्यात २८ वर्षीय आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची गांभीर्याने दखल देत साकीनाका पोलीसांनी अवघ्या काही तासांतचं आरोपी तरुणाच्या मुसक्या आवळल्या आहे.

टॅग्स :POCSO Actपॉक्सो कायदाPoliceपोलिसArrestअटकMumbaiमुंबईsexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषण