शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी चिंचवडमध्ये तोडफोडीने रुपीनगर हादरले; २५ ते ३० गाड्यांची तोडफोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2023 14:45 IST

घरासमोर उभ्या केलेल्या वाहनांची तोडफोड - रुपीनगर परिसरातील  सरस्वती हौसिंग  सोसायटी मध्ये अज्ञाताकडून गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे

पुणे/निगडी : रुपीनगर  परिसरातील एकाच  सोसायटीतील २५ ते ३० चारचाकी गाड्यांची अज्ञाताने मोडतोड करून गाड्यांच्या काचा फोडल्याची घटना शनिवारी पहाटे  ३ वाजून ४५  वाजता  पहाटे  घडली. शनिवारी  पहाटे  गाडयांच्या  तोडफोडीचा  आवाज आल्याने नागरिक घराबाहेर  आले तेव्हा ही घटना उघडकीस आल्यानंतर रुपीनगर  परिसरात  एकच खळबळ उडाली. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

घरासमोर उभ्या केलेल्या वाहनांची तोडफोड - रुपीनगर परिसरातील  सरस्वती हौसिंग  सोसायटी मध्ये अज्ञाताकडून गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. घराबाहेर रस्त्यावर उभ्या केलेल्या चारचाकी, दुचाकी, तीनचाकी अश्या तब्बल  २५ ते ३० वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. तसेच गाड्यांची मोडतोडही केली आहे. या घटनेमुळे नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. असा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. अज्ञाताने  वाहनांच्या काचा फोडल्याने मोठे नुकसान झाले आहे.

तोडफोड सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू -गाड्यांच्या तोडफोड प्रकरणी चिखली  पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा नोंद झाला आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे. काही तरुणांनी दारूच्या नशेत हे कृत्य केले असावे, असा पोलिसांना संशय आहे. संबंधिताचा तातडीने शोध लावून कायदेशीर कारवाई केली जाईल, असा विश्वास चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत बाबर  यांनी व्यक्त केला आहे. 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसnigdiनिगडी