शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

फटाके फोडण्यावरून भाईंदरच्या राई गावात तोडफोड व हाणामारी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2021 18:56 IST

भाईंदरच्या राई गावात फटाके फोडण्यावरून दोन कुटुंबात हाणामारी व तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क मीरारोड - भाईंदरच्या राई गावात फटाके फोडण्यावरून दोन कुटुंबात हाणामारी व तोडफोड केल्या प्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात दोन्ही कुटुंबाने एकमेकां विरुद्ध फिर्याद देऊन सोमवारी गुन्हा दाखल केला आहे . 

राई गावातील हर्ष भरत पाटील याने दिलेल्या फिर्यादीनुसार , तो व शेजारी रहाणारा प्रिंन्स गुणेश म्हात्रे व ईतर मुले फटाके फोडत होते . त्यावेळी हर्षने प्रिन्सला माझ्या जवळ फटाके का फोडतो असे विचारल्याने झटपट होऊन प्रिन्सने हर्षला चावत शिवीगाळ , मारहाण केली .  त्या नंतर पुन्हा प्रिन्स सह त्याचे वडील गुणेश व एक मित्र हर्षच्या घरात शिरले व घरातील फिशटॅन्क फोडली आणि मोबाईल फोडत हर्ष व त्याच्या बहिणीस मारहाण , शिवीगाळ केली . या प्रकरणी प्रिन्स , त्याचे वडील गुणेश व एका मित्रा विरुद्ध भाईंदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे . 

तर गुणेश गोवर्धन म्हात्रे (४९) याने दिलेल्या फिर्यादी वरून हर्ष व त्याचे वडील भरत पाटील वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे . त्यात हर्ष हा प्रिन्स जवळ फटाके फोडत असल्याने भांडण त्याने तोंडाला चावा घेत शिवीगाळ व मारहाण केली . त्याचा जाब विचारण्यासाठी हर्षच्या घरी गेलो असता त्याने खांद्यावर लाकडी दांडक्याने मारले . हर्ष व त्याचे आई -वडीलने शिवीगाळी करुन जीवे मारायची धमकी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMira Bhayanderमीरा-भाईंदर