शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

'व्हॅलेंटाइन डे'ला प्रेयसीशी लग्न करायचे होते, टीव्हीवरचा क्राईम शो पाहून रचला कट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2022 21:39 IST

Robbery Case : पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून दोन लाखांहून अधिक रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.

दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पुरुषाला व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी आपल्या प्रेयसीशी लग्न करायचे होते. त्यासाठी त्याला पैशांची गरज होती. यासाठी टीव्हीवर क्राईम शो पाहिल्यानंतर त्याने डल्ला मारला आणि चोरी केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून दोन लाखांहून अधिक रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.खरं तर, मोहम्मद फहिमुद्दीन यांनी दिल्ली पोलिसांकडे तक्रार केली होती की, १८ जानेवारी रोजी त्यांची पत्नी घरी एकटी होती. ती काही वेळाने घराबाहेर पडली आणि परत आली तेव्हा गेटचे कुलूप उघडे होते. कपाटातून ३ लाख रुपये रोख, सोन्याचे दागिने व मोबाईल फोन इतका ऐवज गायब होता.

'आई! आम्ही आत्महत्या करतोय', पत्नीसोबत लावून घेतला गळफास, ४ महिन्यांपूर्वी केला होता प्रेमविवाह

१२ वर्षीय मुलगी ऑनलाईन क्लासला होती, शेजाऱ्याने तिला एकटी असल्याचं पाहून घरात घुसून केलाचोरीत सहभागी तरुणाला अटक

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असता, या घटनेत जवळच्या व्यक्तीचाच हात असल्याचे समोर आले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करण्यास सुरुवात केली, २०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करण्यात आले. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी एका गुप्तचराच्या मदतीने मोहम्मद जैद नावाच्या २० वर्षीय तरुणाची ओळख पटवली, जो  फर्श  खाना भागात राहणारा होता.पोलिसांनी आरोपीला अटक केलीआरोपीला अटक केल्यानंतर त्याने आपल्याला फक्त ८ हजार पगार मिळत असल्याचा खुलासा केला. त्याचे एका मुलीशी प्रेमसंबंध होते आणि व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी त्याला तिच्याशी लग्न करायचे होते. त्यासाठी त्याला पैशांची गरज होती. तो टीव्हीवरील क्राईम शो पाहत असे आणि युट्यूबवर विविध प्रकारच्या गुन्ह्यांचे टीव्ही शो पाहिल्यानंतर त्याला घरात चोरी करण्याची कल्पना सुचली. त्यानंतर त्याने बाजारातून अनेक डझन चाव्या खरेदी केल्या आणि त्यानंतर फर्श खाना परिसरात लाखोंच्या चोरीचा गुन्हा त्याने केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdelhiदिल्लीRobberyचोरीPoliceपोलिसArrestअटक