शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

कावीळ झाल्याने उपचारासाठी आलेल्या महिलेचा विनयभंग करणाऱ्या वैदूला चोपले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 20:34 IST

Crime News : पीडित महिला ही २२ वर्षाची असून आपल्या पतीसह राहते. तिची प्रकृती ठीक नसल्याने कावीळची लागण झाल्याचा संशय होता.

ठळक मुद्देपुन्हा असे करणार नाही असा गयावया करणाऱ्या वैदू विरोधात भाईंदरच्या नवघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

मीरा रोड - कावीळ झाल्याने उपचारासाठी आलेल्या महिलेचा विनयभंग करणाऱ्या वैदूला तिच्या पतीने चांगलाच चोप दिला. पुन्हा असे करणार नाही असा गयावया करणाऱ्या वैदू विरोधात भाईंदरच्या नवघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.पीडित महिला ही २२ वर्षाची असून आपल्या पतीसह राहते. तिची प्रकृती ठीक नसल्याने कावीळची लागण झाल्याचा संशय होता. त्या अनुषंगाने ८ जुलै रोजी ती भाईंदर पूर्व फाटक मार्गावरील अन्वर इमारतीत कावीळवर उपचार करणाऱ्या असलम शेख या वैदूकडे गेली होती.  चाचणी नंतर तिला कावीळ झाल्याचे निष्पन्न झाले.  १० जुलै रोजी सायंकाळी ती उपचारासाठी असलम शेख कडे गेली त्यावेळी शेख याने तिच्याशी बळजबरी अश्लील चाळे सुरू केले. माझ्याशी मैत्री करशील का असतो विचारू लागला. त्यावर पीडित महिलेने त्याला धक्का देऊन तेथून स्वतःची सुटका करून घेतली व घडला प्रकार पतीला सांगितला.  उपचाराच्या आड विनयभंग करणाऱ्या वैदू ला पीडितेच्या संतप्त पतीने त्याला चोप दिला. पीडितेच्या विनयभंग केल्याच्या फिर्यादी नंतर नवघर पोलिसांनी गुन्हा दाखल करून वैदू शेख केला बेड्या ठोकल्या आहेत.

टॅग्स :Molestationविनयभंगmira roadमीरा रोडPoliceपोलिस