शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
3
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
4
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
5
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
6
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
7
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
8
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
9
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
10
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
11
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

रस्त्यावर सुरू होती तुफान हाणामारी; तेवढ्यात कारने दोन मुलांना उडवले, पहा video...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2022 14:13 IST

रस्त्यावर कॉलेजच्या विद्यार्थ्यांची हाणामारी सुरू होती, तेवढ्यात एक भरधाव कार तिथे येते.

गाझियाबाद:उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये एका पांढऱ्या रंगाच्या भरधाव कारने रस्त्यावर भांडणाऱ्या दोन तरुणांना धडक मारुन हवेत उडवल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ गाझियाबादमधील मसुरी येथील असल्याचे सांगितले जात असून, सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

रस्त्यावर भांडण करणारे विद्यार्थी मसुरी येथील एका खासगी महाविद्यालयाचे असल्याची माहिती मिळाली आहे. सीनिअर आणि जुनिअर विद्यार्थ्यांमध्ये हे भांडण झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेतील काही विद्यार्थी फरार असून, त्यांच्या अटकेसाठी पोलिसांची शोधमोहीम सुरू आहे. एका कारमधील व्यक्तीने ही संपूर्ण घटना आपल्या कॅमेऱ्यात कैद केली.

नेमकं काय झालं?व्हायरल व्हिडीओमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर हाणामारी करताना दिसत आहे. तेवढ्यात एक भरधाव कार येते आणि दोन विद्यार्थ्यांना भरधाव वेगाने उडवले. ही धडक इतकी जोराची असते की, विद्यार्थी हवेत उडतात. विशेष म्हणजे, या धडकेने विद्यार्त्यांना काहीच होत नाही, आणि ते पुन्हा मारामारी सुरू करतात. 

कार जप्त, अनेक विद्यार्थी ताब्यातया घटनेनंतर पोलिसांनी काही मुलांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. विद्यार्थ्यांना धडक देणारे वाहनदेखील जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीStudentविद्यार्थी