शहरं
Join us  
Trending Stories
1
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
2
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
3
IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी
4
कार बाजारात खळबळ! हिरो ईलेक्ट्रीक कार लाँच करणार; 'नोव्हस NEX 3' ची पहिली झलक दाखविली...
5
1 डिसेंबरपासून मोबाइल रिचार्ज प्लॅन पुन्हा महागणार, 199 रुपयांचा पॅक किती रुपयांना होणार? मोठा दावा
6
हृदयद्रावक! बॉलिंगनंतर पाणी प्यायला, उलटी होताच बेशुद्ध होऊन खाली पडला, मैदानावरच मृत्यू
7
Lenskart IPO: लिस्टिंग गेन मिळेल का, केव्हा होणार शेअरचं अलॉटमेंट? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं
8
"या नाटकाचा अविभाज्य घटक असलेली तू...", प्रिया मराठेच्या आठवणीत पुष्कर श्रोत्रीची भावुक पोस्ट
9
भारत इलेक्ट्रॉनिक्स ते पॉलीकॅब... 'या' ५ स्टॉक्सवर ब्रोकरेज 'बुलिश'; आगामी काळात तगडा परतावा देणार?
10
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
12
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
13
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
14
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
15
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
16
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
17
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
18
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
19
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
20
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले

महंतानं रात्री महिला शिक्षिकेला पाठवला अश्लील PHOTO; पोलिसांना दिलं धक्कादायक उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2022 00:56 IST

मथुरा-वृंदावनमधील एका महाविद्यालयातील महिला शिक्षिकेने एका सांप्रदायाच्या महंतावर, मोबाईल फोनवर अश्लील फोटो पाठवल्याचा आणि अपमान केल्याचा आरोप केला आहे.

मथुरेत एका महिला शिक्षिकेने महंतावर अश्लील कृत्य केल्याचा गंभीर आरोप करत, त्याच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. महंताच्या फोनवरून संबंधित महिला शिक्षिकेला अश्लील फोटो पाठविण्यात आल्याचेही तपासात उघड झाले आहे. या महिला शिक्षिकेच्या आरोपांनंतर महंतांनी पोलिसांना धक्कादायक उत्तर दिले आहे. हा संपूर्ण प्रकार समोर आल्यानंतर, लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. 

महिला शिक्षिकेनं महंतावरकेले गंभीर आरोप - मथुरा-वृंदावनमधील एका महाविद्यालयातील महिला शिक्षिकेने एका सांप्रदायाच्या महंतावर, मोबाईल फोनवर अश्लील फोटो पाठवल्याचा आणि अपमान केल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी या शिक्षिकेच्या तक्रारीवरून आरोपी महंताविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. संबंधित शिक्षिका एक सामाजिक कार्यकर्ताही आहे. दाखल करण्यात आलेल्या FIR नुसार, संबंधित महिला शिक्षिकेने पोलिसांना दोन मोबाइल नंबरसंदर्भात माहिती देत, या नंबरवरून आपल्याला 20 मेच्या रात्री एक अश्लील फोटो पाठवण्यात आला, असे म्हटले आहे. तसेच, हे नंबर चैतन्य कुटी येथील चतुः सांप्रदायाचे महंत फूलडोल बिहारी दास यांचे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

पोलिसांवर निष्काळजीपणाचा आरोप -घटनेच्या दुसऱ्याच दिवशी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी चौकशीच्या नावाखाली केवळ वेळ घावला. यानंतर अनेक वेळा विनंती करणारे पत्र दिल्यानंतर, पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली. मात्र, पोलिसांनी आपल्या रिपोर्टमध्ये घटनेची सूचना मिळाल्याची तारीख 25 मेच टाकली आहे, असे संबंधित शिक्षिकेने म्हटले आहे.

काय म्हणाले महंत? -महिलेला अश्लील फोटो पाठविण्यासंदर्भातील प्रकरणाचा तपास सायबर सेलकडे सोपवण्यात आला आहे. याचा अहवाल आल्यानंतर, कारवाई करण्यात येईल, असे वृन्दावन पोलीस ठाण्याचे प्रमुख सूरज प्रकाश शर्मा यांनी सांगितले. एवढेच नाही, तर, हे प्रकरण सध्या आयटी अॅक्टच्या कलम 67 अंतर्गत दाखल करण्यात आले आहे. तसेच अहवाल आल्यानंतर आवश्यकतेनुसार आणखी कलमेही जोडली जाऊ शकतात. महत्वाचे म्हणजे, आपल्या मोबाइलवरून कुण्या मुलाकडून चुकून फोटो पाठविला गेला होता, असे सांगत संबंधित महतांनी खेदही व्यक्त केला आहे, असेही शर्मा यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेश