शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

पॉर्न फिल्म्स पाहण्यासाठी पती टाकायचा दबाव; वाद वाढला, पत्नीनं उचललं असं पाऊल अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2021 13:30 IST

पोलिसांनी समुपदेशन सुरू केले अन् वादाचे वेगळेच कारण समोर आले...

मेरठ - येथे पती आणि पत्नी यांच्यातील वाद एवढा वाढला, की तो थेट कौटुंबिक समुपदेशन केंद्रापर्यंत पोहोचला. प्रथमत:, पीडित पत्नीने हुंड्यासाठी छळ होत असल्याचा आरोप केला होता. मात्र, पोलिसांनी समुपदेशन सुरू केल्यानंतर, वादाचे वेगळेच कारण समोर आले. खरे तर, हा वाद पॉर्न फिल्म्स पाहण्यावरून निर्माण झाला होता. यानंतर, आता पती आणि पत्नी यांच्यात, बेडरूममध्ये मोबाइल बॅन असेल, असा करार झाला आहे.

जुलै 2020मध्ये झाले होते लग्न -येथील दौराळा भागातील एका 25 वर्षीय तरुणीचे जुलै 2020 मध्ये मेरठच्या इंचोली भागातील तरुणाशी लग्न झाले होते. नवविवाहितेने सासरच्या मंडळींवर हुंड्याची मागणी केल्याचा आरोप करत पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. एढेच नाही, तर पती आपल्याला मारहाण करतो आणि शारीरिक शोषण करतो, असेही तिने म्हटले होते. यानंतर, एसपी क्राईमने हे प्रकरण कौटुंबिक समुपदेशन केंद्राकडे पाठवले. समुपदेशन केंद्रात, सीओ रूपाली राय आणि पीपीके प्रभारी मोनिका जिंदाल आणि इतर समुपदेशकांनी जोडप्याचे वेगवेगळ्या आरोपांवर समुपदेशन केले. यात, हे प्रकरण हुंड्याशी संबंधित नाही, असे दिसून आले. 

Shocking! पतीच्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीने सर्वांसमोर कापले तरूणीचे केस, हसत राहिले लोक...

समुपदेशनादरम्यान संबंधित महिलेने सांगितले की, लग्नानंतर पती बेडरूममध्ये मोबाईलवर पॉर्न फिल्म्स बघायचा. एवढेच नाही, तर तो पॉर्न फिल्म्स पाहून तिचा मानसिक आणि शारीरिक छळही करायचा. एवढेच नाही, तर याला विरोध केल्यानंतरही तिचा छळ करण्यात आला, असेही तिने सांगितले होते. याच बरोबर, पतीने पॉर्न फिल्म्सची सवय सोडली, तरच आपण त्याच्यासोबत सासरी जाऊ, असेही पीडितेने म्हटले होते.

पतीनं मान्य केली अट -पतीकडे बेडरूममध्ये मोबाईल दिसणार नाही आणि घरात आपल्या समोरच मोबाइलवर बोलावे लागेल, अशी अट पत्नीने पतीसमोर ठेवली आहे. यानंतर पतीने पत्नीची अट मान्य केली आहे. तसेच, आता आपण मोबाइलवर पॉर्न फिल्म्स पाहणार नाही आणि यासाठी आपल्या पत्नीवरही दबाव टाकणार नाही, असेही पतीने म्हटले आहे. यासंदर्भात त्याने पोलिसांना लेखी निवेदनही दिले आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसmarriageलग्न