शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

बोंबला! ७ लेकरांची आई प्रियकरासोबत गेली पळून; मुलांना सोबत घेत ठोकली धूम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 17:50 IST

Uttar Pradesh crime News : फरार महिलेच्या सासऱ्याने एका तरूणाविरोधात पोलिसात तक्रार दिली आहे. पोलिसांनी तक्रार नोंदवून प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

उत्तर प्रदेशमधून (Uttar Pradesh crime News) प्रेम प्रकरणाची एक खतरनाक घटना समोर आली आहे. ते म्हणतात ना प्रेम आंधळं असतं, तसंच काहीसं तंतोतंत इथे बघायला मिळालं. गाजीपूरच्या गदाईपूरमधील एक महिला आपल्या मुलींना आणि पतीला सोडून प्रियकरासोबत फरार (Mother of 7 run away with lover) झाली. फरार महिलेच्या सासऱ्याने एका तरूणाविरोधात पोलिसात तक्रार दिली आहे. पोलिसांनी तक्रार नोंदवून प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. 

दोन मुलांना सोबत घेऊन गेली

महिलेच्या सासरच्या लोकांना माहिती मिळाली की, त्यांच्या सूनेचं बलिया जिल्ह्यातील तिराहीपूरमध्ये राहणाऱ्या सरदार चौधरीसोबत प्रेम प्रकरण सुरू होत. सरदार चौधरीची बहीण गदाईपूरमध्ये दिली आहे. त्यामुळे तिला भेटण्यासाठी तो इथे येत-जात होता. यादरम्यान तो किरणच्या संपर्कात आला. यादरम्यान सरदार आणि किरणची जवळीकता वाढली. काही दिवसांपूर्वी ती तिच्या दोन लहान मुलांना घेऊन प्रियकरासोबत फरार झालाी. 

पंजाबमद्ये राहतो पती

पोलिसात महिलेच्या सासऱ्याने तक्रार दिली. ज्यात त्यांनी सांगितलं की, त्यांचा मुलगा धनराज  चौधरी कामासाठी पंजाबच्या लुधियानात राहतो. मुलाचं लग्न २००३ मध्ये गहमर उत्तर टोलामध्ये राहणाऱ्या किरणसोबत झालं होतं. लग्नानंतर किरणने पाच मुली आणि दोन मुलांना जन्म दिला. एक दिवस किऱण दुपारी दोन्ही मुलांना सोबत घेऊन घरातून गहमर औषध घेण्यासाठी निघाली होती. पण रात्री उशीरापर्यंत ती घरी परत आली नाही तर सासऱ्यांनी विचार केला की, उशीर झाल्याने किरण माहेरी थांबली असेल. सकाळी सासऱ्यांनी तिच्या माहेरी जाऊन पाहिलं तर किरण तिथे नव्हती.

पोलीस अधिकारी त्रिवेणी लाल सेन यांनी सांगितलं की, महिलेच्या सासऱ्यांनी तक्रार दिली आहे. तरूणावर एफआयआर दाखल करण्यात आली आहे. तर पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलीस पुढील कारवाई करत आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशJara hatkeजरा हटकेCrime Newsगुन्हेगारी